Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसताना आरटीओ एजंटमार्फत शिकाऊ अनुज्ञप्ती मिळण्याचा प्रकार उघड;…. आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष….
  • पनवेल

उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसताना आरटीओ एजंटमार्फत शिकाऊ अनुज्ञप्ती मिळण्याचा प्रकार उघड;…. आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष….

विजय चंद्रकांत गायकर February 24, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी : एआयच्या मदतीने उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसताना आरटीओ एजंटमार्फत शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळवण्याचे गैरप्रकार होत असल्याचा गंभीर मुद्दा प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे दाखल केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधताना नमूद केले की, काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून उमेदवाराची ओळख बनावटरीत्या सादर केली जात आहे. संबंधित उमेदवार परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही आरटीओ एजंटांच्या माध्यमातून ऑनलाइन चाचणी पूर्ण करून शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या प्रकारामुळे परवाना वितरण प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात येत असून, रस्ते सुरक्षेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर शासनाकडून संबंधित विभागामार्फत तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची गरज असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रश्नातून अधोरेखित केले.

राज्यात एआयच्या मदतीने उमेदवाराशिवाय शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) ची काही काही सेकंदात चाचणी द्यायची आणि उत्तीर्ण होऊन लायसन्स आरटीओ एजंटच्या मदतीने मिळवण्याचे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, फसवे मोबाईल अॅप्सव्दारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकव्दारे नागरीकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे जानेवारी, २०२६ मध्ये निदर्शनास आले आहे. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत सुमारे ३२ लाख वाहन शिकण्यासाठीचे शिकाऊ अनुज्ञप्ती जारी केले असून त्यापैकी किती उमेदवारांनी शिकाऊ अनुज्ञप्ती चुकीच्या पद्धतीचा वापर करून मिळविला असल्याने आता परिवहन विभाग शोध घेणार आहे का? तसेच खोट्या लिंकव्दारे वाहन चालक मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी शासनाने चौकशी करून बनावट परवाने घेणाऱ्यांवर व देणाऱ्यांवर कारवाई करण्यासह शिकाऊ अनुज्ञप्ती रद्द करण्याकरिता तसेच बनावट वेबसाईट, मोबाईल अॅप्सला आणि भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रणालीत आणि अधिकृत संकेतस्थळाच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता.

या प्रश्नावर राज्याचे परिवहन मंत्रो प्रताप सरनाईक यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले कि, एआयच्या मदतीने उमेदवाराशिवाय शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) ची काही काही सेकंदात चाकाहणी फ्याची आणि उत्तीर्ण होऊन लायसन्स आरटीओ एजंटच्या मदतीने मिळवण्याचे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, फसवे मोबाईल अॅप्सव्दारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकव्दारे नागरीकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याची बाब अंशतः खरी आहे. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत एकूण २८.३२ लाख शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत. चुकीच्या पध्दतीचा वापर करुन मिळवलेल्या शिकाऊ अनुज्ञप्तीचा तपास राष्ट्रीय सुचना केंद्र, पुणे व सायबर पोलीस ठाणे, जालना यांचेमार्फत सुरु आहे. परिवहन विभागाच्या बनावट लिंक तयार करुन वाहन चालक / मालक यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. तथापि वाहन मालकाच्या माहितीची चोरी झाल्याबाबतच्या घटना निदर्शनास आलेल्या नाहीत. मंगळवेढा शहरात आरटीओच्या बनावट ई- चलन लिंक क्लिक केल्यामुळे एका नागरिकाची ८ लाख ४९ हजार ९९३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक १०८७/२०२५ दिनांक २६/१२/२०२५ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत ६६ (C), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल असून पोलीस विभागातर्फे पुढील तपास सुरु आहे. राष्ट्रीय सुचना केंद्र दिल्ली यांना शिकाऊ अनुज्ञप्ती च्या प्रक्रियेच्या अनुषंगाने गंभीर सुरक्षा उल्लंघनामुळे आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचा धोका लक्षात घेता सुरक्षा ऑडीट करण्याची विनंती दिनांक ०१/१२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये करण्यात आली आहे. राज्यातील वाहन चालक व नागरिक यांना बनावट परिवहन वेबसाईट, मोबाईल अॅप्स तसेच खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क रहाण्याकरिता सर्व वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्याबाबत महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांना दिनांक ०९/१२/२०२५ रोजी विनंती करण्यात आली आहे. उमेदवाराशिवाय लर्निंग लायसन्स मिळण्याच्या गैरप्रकाराबाबत सहायक मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जालना यांनी पोलीस ठाणे, सायबर, जि. जालना येथे दिनांक २६/११/२०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीस अनुसरुन सायबर गुन्हे शाखेत गुन्हा क्रमांक – २३ /२०२५, कलम ३१८(४), ३३६ (२) (३), ३४० (२), भा. न्या. संहीता सहकलम ४३ (A) (B) (H), ६६(C), ६६(D), ७२, ७२(A) मा.त.क. सहकलम ३,४,७ मो.वा.का. नियम ११ केंद्रीय मोटार वाहन नियम, सहकलम ३७, ३८ आधार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे व सायबर पोलीस स्टेशनकडून शिकाऊ अनुज्ञप्ती जारी झालेल्या आयपी ऍड्रेसची तपासणी चालू आहे. पोलीस ठाणे सायबर, जि जालना येथे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी चार आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

 

Post navigation

Previous सी के टी कॉलेजमध्ये ‘निर्मिती’शो चे दिमाखदार आयोजन…
Next उरणमध्ये सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधेचा शुभारंभ… मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा अनोखा उपक्रम…. दर महिन्याला घेता येणार तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकिय सेवेचा लाभ…

Related Stories

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact