Skip to content
March 17, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”….
  • पनवेल

नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”….

विजय चंद्रकांत गायकर March 17, 2026

Oplus_131072

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी : महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगार, उद्योग आणि प्रॉडक्ट मार्केटिंगच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने “सखी कर्तृत्वाचा सन्मान” हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगरसेविका सौ. ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि गार्गीज् ग्रुप, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी भा.ज.पा. प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय, पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. प्रमिला पाटील, ॲड. स्मिता पाटील, डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे, सौ. अर्चना परेश ठाकूर (कोशिश फाउंडेशन) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच मा. नगराध्यक्ष चारुशीला घरत, नगरसेविका सरस्वती काथारा, दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, प्रियंका कांडपिळे, सारिका भगत, अरुणा दाभणे, वंदना बहिरा, रेणुका मोहकर, मंजुळा कातकरी तसेच अर्बन बँकेच्या संचालिका सौ. माधुरी गोसावी यांचीही विशेष उपस्थिती होती.

या प्रसंगी उपस्थित नगरसेविकांचा तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे समाजाच्या पायाभूत स्तरावर निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, हॉस्पिटलमधील आया, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शाळांमधील आया या महिला कर्मचाऱ्यांचा “सखी कर्तृत्वाचा सन्मान” या माध्यमातून गौरव करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक प्रेरणादायी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. परंपरागत बुरूड व्यवसाय जपणाऱ्या श्रीमती सुलोचना पांडुरंग खैरे (वय ८५) आणि श्रीमती सुशीला अनंत खैरे (वय ८०) यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हा व्यवसाय जपल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ. दिपा दिलीप पनवेलकर, श्रीमती स्मिता सदानंद साखरे, कमकुबेन भारवाड आणि ज्योतीबेन चावडा यांचा सन्मान करण्यात आला. सुरक्षा क्षेत्रात प्रामाणिक सेवा देणाऱ्या सौ. वनिता मेघराज मांजरेकर (१९ वर्षे सेवा) आणि सौ. अनिता रामचंद्र माळी (अमिटी युनिव्हर्सिटी येथे ५ वर्षे सेवा) यांचाही गौरव करण्यात आला.

सामाजिक कार्यासाठी शुभा चंदेरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी आदिवासी समाजातील महिलांना लोणचे बनवण्याचे प्रशिक्षण देऊन बचत गट उभारणे, प्रदर्शनांमध्ये स्टॉलची संधी उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण आणि दारूमुक्ती मोहिमेद्वारे समाजकार्य केले आहे.

महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या सौ. शैला दीपक खाडे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना सोशल एंटरप्रेन्योर, रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राची हिरकणी असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

स्वतःच्या कष्टातून कुटुंब उभे करणाऱ्या टिफिन व केटरिंग व्यवसायातील श्रीमती सुरेखा चाळके, सौ. सारिका तुपे आणि श्रीमती सुलभा विठ्ठल धनावडे यांचा सन्मान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ. अनिता विजय मागडे (शाळा बस चालक) आणि सौ. आशा दादासाहेब घालमे (रिक्षा चालक) यांचाही गौरव करण्यात आला.

अंगणवाडी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सौ. अरुणा किसन गवते (४१ वर्षे सेवा) आणि श्रीमती सुनिता अशोक पाटील (२० वर्षे सेवा) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. शोभा हरिश्चंद्र जाधव, सौ. दर्शना महादेव पाटील आणि सौ. सुनीता रमेश जाधव या आशा वर्कर महिलांचाही गौरव करण्यात आला. नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सौ. विशाखा विजयकुमार ठाकूर (२४ वर्षे सेवा, NMMC वाशी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

याशिवाय विशेष सन्मानामध्ये सौ. अपेक्षा जगदीश वाघमारे (ग्रामसखी), तेजस्विनी संदीप गोंधळी (Heaven In A Bite), श्रीमती सीमा अजय शेटे, सौ. नूतन संकेत रानडे, बेबीताई, सौ. हेमा दीपक कुदळे तसेच महिला पोलीस शिपाई साधना मोहन पवार यांचा गौरव करण्यात आला.

पनवेल व परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्याचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये पनवेल स्मार्ट मम्मीज् (सौ. शितल रितेश ठक्कर), एकता महिला मंडळ (अध्यक्षा सौ. सुनिता गोविंद खरे), संवेदना महिला मंडळ (फाउंडर सौ. सुनेत्रा प्रसाद गव्हाणकर), डायमंड फाउंडेशन (फाउंडर सौ. नम्रता ज्ञानदेव धनवडे), जागृती फाउंडेशन (अध्यक्ष सौ. गौरी क्षीरसागर), दिशा मंच (फाउंडर सौ. नीलम विकास अंधारे), छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे (अध्यक्षा सौ. रंजना विश्वनाथ सुरते), सहकार भारती महानगर जिल्हा पनवेल महिला प्रमुख ॲड. सौ. अपर्णा सुधीर नाडगौडी, सप्तशृंगी महिला मंडळ कळंबोली (अध्यक्षा सौ. ज्योती रविंद्र पाटील) आणि वाणी समाज मंडळ पनवेल (अध्यक्षा सौ. पूजा प्रसाद साखरे) यांचा समावेश होता.

कार्यक्रमात महिलांसाठी स्वयंरोजगार, उद्योगाच्या संधी तसेच प्रॉडक्ट मार्केटिंग व सेलिंग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी भेटवस्तू तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. PNG ज्वेलर्स आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्या सहकार्याने लकी ड्रॉसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

कोट : “समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आपल्या कामाशी निष्ठा ठेवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्या सोशल मीडियावर किंवा मोठ्या मंचांवर दिसत नसल्या तरी त्यांच्या परिश्रमामुळे समाजाची भक्कम पायाभरणी होते. ‘सखी कर्तृत्वाचा सन्मान’ या उपक्रमाच्या माध्यमातून अशाच विविध स्तरांवर शांतपणे काम करणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून काही निवडक महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

सौ.ममता प्रितम म्हात्रे : भाजपा नगरसेविका : पनवेल महानगरपालिका. कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी घेतलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सहभागी महिला आणि सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post navigation

Previous १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी… पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन…
Next ठाण्यामध्ये नारीशक्तीचा गौरव : २०२६ /  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा…

Related Stories

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • पनवेल

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026

Recent Posts

  • “मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष”
  • ठाण्यामध्ये नारीशक्तीचा गौरव : २०२६ /  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा…
  • नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”….
  • १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी… पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन…
  • एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

“मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष” 1

“मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष”

March 17, 2026
ठाण्यामध्ये नारीशक्तीचा गौरव : २०२६ /  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा… 2

ठाण्यामध्ये नारीशक्तीचा गौरव : २०२६ /  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा…

March 17, 2026
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”…. 3

नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”….

March 17, 2026
१ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी… पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन… 4

१ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी… पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन…

March 16, 2026
एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी… 5

एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…

March 16, 2026
चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न! 6

चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

March 16, 2026
महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार… 7

महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…

March 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

“मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष”
  • मुलुंड

“मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष”

March 17, 2026
ठाण्यामध्ये नारीशक्तीचा गौरव : २०२६ /  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा…
  • ठाणे

ठाण्यामध्ये नारीशक्तीचा गौरव : २०२६ /  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबंई व परिवर्तन महिला व बाल विकास संस्था यांच्या वतीने उत्साहात साजरा…

March 17, 2026
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”….
  • पनवेल

नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात… “समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”….

March 17, 2026
१ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी… पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन…
  • बदलापूर

१ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी… पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन…

March 16, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact