Skip to content
June 20, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • IPS तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी असा ट्रॅप लावला की, त्यात मासा गळाला लागणारच होता. भोंदू बाबाची बातमी कळतात तेजस्विनी सातपुते यांनी सूत्रे कशी हलवली..
  • नाशिक

IPS तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी असा ट्रॅप लावला की, त्यात मासा गळाला लागणारच होता. भोंदू बाबाची बातमी कळतात तेजस्विनी सातपुते यांनी सूत्रे कशी हलवली..

विजय चंद्रकांत गायकर March 21, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

रायगड लोकधारा प्रतिनिधी /  नाशिक : 2012 च्या बॅचच्या आयपीएस ऑफिसर तेजस्विनी सातपुते विद्यमान काळात अतिशय चर्चेला जात आहे. नाशिकच्या “महाराष्ट्र ॲप्सटिन फाईल” मध्ये अडकलेला भोंदु बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबा याच्या मुसक्या आवळण्यात तेजस्विनी सातपुते यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

इतिहास आणि मराठीचा अभ्यास करून तेजस्विनी सातपुते यांनी आयपीएस पदापर्यंत आपली मजल मारलेली आहे. विशेष म्हणजे इंग्रजी भाषेच्या संदर्भात त्यांना भीती असताना सुद्धा केवळ जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या बळावर तेजस्विनी सातपुते यांनी आपली आगळी वगळी ओळख निर्माण करत स्वतःला या उच्च पदापर्यंत पोहोचवलेले आहे.

तेजस्विनी सातपुते यांची नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणात एसआयटी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याच हिमतीच्या बळावर अशोक खरात सारख्या भोंदू बाबाला कारागृहात पाठवण्याचे धाडस करता आले आहे.

कॅप्टन अशोक खरात हा स्वतःला ज्योतिषाचार्य आणि अंक ज्योतिष तज्ञ म्हणवत असे. कॅप्टन ही पदवी पण त्याने स्वतःलाच बहाल केलेली होती. आणि हा सेलिब्रिटी ज्योतिषाचार्य होता.

एका 35 वर्षीय महिलेने याच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार दिली म्हणून याला अटक केली परंतु अटक केल्यानंतर याच्या मोबाईल मध्ये जवळपास 57 58 आक्षेपार्ह अ,श्लील व्हिडिओ सापडले आहेत.

पण हा सेलिब्रेटी ज्योतिषाचार्य होता कारण याच्या मंदिराला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट दिली होती. राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे रूपाली चाकणकर यांच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतच परंतु सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे स्वतः रूपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना चा फोटो व्हायरल होत आहे. गोष्ट इथेच संपत नाही. या अशोक खरात च्या ट्रस्टवर सुद्धा रूपाली चाकणकर या सदस्य आहेत.

हे असे लोक राजकारण्यांच्या नावाचा आश्रय घेऊन गरीब लोकांवर अ,त्या,चार करतात आणि त्यांना राजकारण्यांच्या नावाची धमकी देतात. स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या व्यक्तीच्या डोक्यावर छत्री धरत आहेत किंवा पाद्य पूजा करत आहेत जो स्वतः से-क्स रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे आणि ब,ला-त्का-रासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक आहे.

मला चाकणकरांना विचारायचं आहे तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा अजित पवार गट या पुरोगामी पक्षाच्या सदस्य आहात. तुमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार कुठल्याही ज्योतिषावर, अंकशास्त्रज्ञावर किंवा महाराजांवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांच्या हातात घड्याळात शिवाय कुठल्याही ग्रहाची अंगठी कधी दिसली नाही.

ज्या महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्या महायुतीचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असे अभिमानाने काढलेले उद्गार तुम्ही ऐकले असतील. तेंव्हा तुमच्यासारख्या इतक्या जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींनी असल्या भोंदूगिरीला बळ द्यावे ही शरमेची बाब तुम्हाला वाटत नाही का…?

काल रात्री उशिरा रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला ही बाब वेगळी यामागे अशोक खरात प्रकरण नक्कीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राजकारण सुद्धा तेवढेच जबाबदार आहे रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून असलेली भूमिका ही निरंतर वादग्रस्तच राहिलेली आहे त्याचा हा परिपाक नक्कीच आहे दादा गेल्यानंतर रूपालीताईंचा बळी जाणार हे निर्विवाद सत्य आहे व ते सिद्ध झाले…

व या सर्व प्रकरणाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यात तेजस्विनी सातपुते आयपीएस यांची भूमिका ही हिमतीची जिगरीची व तेवढीच जिकरीची सुद्धा होती हे कोणीही नाकारु शकत नाही.

Post navigation

Previous आपटा फाटा येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा; ‘स्वामी श्रेय’ वृद्धाश्रमाचेही लोकार्पण..! “जगी जन्म-मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा !” 
Next रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ; रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘महिला आयोगाला लागलेली कीड गेली!’

Related Stories

नाशिक कारागृहात अधिकाऱ्यांची आरोपीसोबत मद्य पार्टी आणि तोतया आयपीएस अधिकाऱ्यावर मोठा संशय !
  • नाशिक

नाशिक कारागृहात अधिकाऱ्यांची आरोपीसोबत मद्य पार्टी आणि तोतया आयपीएस अधिकाऱ्यावर मोठा संशय !

May 26, 2026
नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवकाचे घर अखेर जमीनदोस्त !
  • नाशिक

नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवकाचे घर अखेर जमीनदोस्त !

May 13, 2026
भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?
  • नाशिक

भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?

March 23, 2026

Recent Posts

  • मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…
  • कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !
  • स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…
  • भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…
  • JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 1

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 2

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026
स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,… 3

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…

June 16, 2026
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न… 4

भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

June 15, 2026
JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…   5

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  

June 14, 2026
सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार… 6

सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार…

June 13, 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार… 7

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार…

June 13, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…
  • मोहोपाडा l शिवनगर

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !
  • कामोठे l पनवेल

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026
स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…
  • महाराष्ट्र

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…

June 16, 2026
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…
  • पनवेल

भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

June 15, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact