Skip to content
June 24, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

विजय चंद्रकांत गायकर March 22, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण :  मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा, खांब व लोहारे या तीन ठिकाणी टोलनाके सुरू करण्याची घाई ! रस्ता पूर्ण नाही झाला, तर पैसे कसले? मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वास कधी जाणार? हा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात असतानाच आता चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे या महामार्गावरील टोलनाक्यांचा. विधानपरिषदेपर्यंत याच मुद्द्याची चर्चा…रस्ता पूर्ण नाही झाला, तर पैसे कसले? विधानपरिषदेत मुंबई- गोवा महामार्गाचे पडघम… महामार्गाचं काम 12 टप्प्यांमध्ये सुरू

मुंबई गोवा महामार्ग (NH- 66) : दरवर्षी शिमगा, गणेशोत्सव किंवा अगदी मे महिन्याची सुट्टी जवळ आली की कोकणातील चाकरमान्यांच्या आणि त्यांच्या कोकणवारीचीसुद्धा तितकीच चर्चा होते. अशा या कोकणात पोहोचवणाऱ्या आणि तिथून पुढं गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची स्थिती याच कोकणवासियांसाठी आता डोक्याला ताप ठरताना दिसत आहे. मागील कित्येक वर्षांपासून हा महामार्ग पूर्ण होण्याचं नाव घेत नसून, त्यामागून अनेक प्रस्तावित प्रकल्पाची कामं पूर्णही झाल्यानं नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता नव्या मुद्द्यानं डोकं वर काढलं असून, अद्यापही हा महामार्ग तयार नसताना त्यावर तीन टोलनाके येणार असून त्यांच्या बांधकाम प्रक्रियेनं नव्या वादाला हवा दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील काही टप्प्यांचं काम अजूनही पूर्ण झालं नसतानाच येत्या काळात नागरिकांना या वाटेवरून जात असताना तिहेरी टोलचा भुर्दंड सोसावा लागणार अशीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.उपलब्ध माहितीनुसार या महामार्गाचा पहिला टप्पा असणाऱ्या पळस्पे ते इंदापूरच्या 90 किमी अंतरा दरम्यान खारपाडा आणि खांब इथं दोन टोलनाके असतील. ज्यामुळं या मार्गावरून दुहेरी टोल भरावा लागणार आहे. तर, लोहारे इथंसुद्धा टोलवसुली लागू केली जाऊ शकते, जिथं टोलनाक्याचं बांधकाम पूर्ण होऊन आता सिग्नल यंत्रणाही सुरु करण्यात आली आहे.

रस्ता पूर्ण नाही झाला, तर पैसे कसले? महामार्गाचं काम मागील अनेक वर्षांपासून ताटकळलं असलं आणि त्याची प्रगती अतिशय धीम्या गतीनं सुरू असल्याची वस्तूस्थिती असताना टोल कसला द्यायला? असाच उद्विग्न प्रश्न या मार्गानं प्रवास करणारे नागरिक आणि पर्यटक विचारत आहेत. सततची वाहतूक कोंडी, रस्त्याची कामं, अपूर्ण सुविधा, अपघातांचे वाढते प्रमाण अशा समस्यांवर तोडगा निघत नसल्यानं ही संभाव्य टोलवसुली काही नागरिकांना रुचलेली नाही.

विधानपरिषदेत मुंबई- गोवा महामार्गाचे पडघम…नागरिकांच्या याच समस्यांना विधान परिषदेत आमदार मिलिंद नार्वेकर यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित करत मुंबई- गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसतानाच खारपाडा इथं टोलवसुली सुरू होणार असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत हा रस्ता पूर्ण होत नाही, तोवर टोलवसुली करु नये अशी मागणी केली. त्यांच्या या मुद्द्यावर उत्तर देत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महामार्गाचं काम 12 टप्प्यांमध्ये सुरू असल्याचं सांगितलं.राष्ट्रीय महामार्ग नियमांचा संदर्भ देत रस्त्याचा काही भाग पूर्ण झाल्यानंतरही टोलवसुली करता येते असं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान सदर प्रकरणी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करु असंही त्यांनी सुचवलं. त्यामुळं आता टोलवसुलीच्या या मुद्द्यावर शासन कोणता सुवर्णमध्य साधतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post navigation

Previous जागतिक जल दिन…
Next भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?

Related Stories

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !
  • Uncategorized

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026

Recent Posts

  • मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…
  • कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !
  • स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…
  • भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…
  • JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 1

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 2

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026
स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,… 3

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…

June 16, 2026
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न… 4

भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

June 15, 2026
JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…   5

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  

June 14, 2026
सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार… 6

सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार…

June 13, 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार… 7

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार…

June 13, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…
  • मोहोपाडा l शिवनगर

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !
  • कामोठे l पनवेल

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026
स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…
  • महाराष्ट्र

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…

June 16, 2026
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…
  • पनवेल

भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

June 15, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact