Skip to content
April 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…
  • महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…

विजय चंद्रकांत गायकर April 10, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

अविनाश जाधव / कळंबोली प्रतिनिधी : शासन दरवर्षी मार्च महिना संपल्यानंतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या प्रक्रियेला वेग येतो. विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होऊन पुढील तीन महिने सुरू राहते. मात्र, यंदा या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, संपूर्ण देशभरातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहसचिव यांनी यासंदर्भातील स्पष्ट निर्देश दिले असून, देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे ‘जनगणना २०२७’ची मोठी पार्श्वभूमी असून, सध्या देशभरात जनगणनेची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे.

नागरिकांना ‘स्वयं-गणना’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरनोंदणी व घरांची गणना केली जाणार असून, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्य सरकार निश्चित करणार्‍या ३० दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.

सध्या राज्य, जिल्हा, तहसील तसेच प्रगणक गट स्तरावर जनगणना अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात जनगणनेच्या कामासाठी सुमारे तीन हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या प्रशिक्षण वर्गांनाही सुरुवात झाली आहे.

दरम्यान, ह्या पूर्वीच्या २०२१ मध्ये होणारी जनगणना कोरोना महामारीसह विविध कारणांमुळे तब्बल सहा वर्षे लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे आता ‘जनगणना २०२७’ हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य ठरणार आहे. या कामात कोणताही प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीच केंद्र सरकारने बदली प्रक्रियेवर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत करण्यात येऊ नये. राज्यांच्या मुख्य सचिवांनीही आपल्या स्तरावर याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबणार असल्याचे स्पष्ट झाले असून, संपूर्ण यंत्रणा जनगणना २०२७ यशस्वी करण्यासाठी सज्ज होत आहे.

Post navigation

Previous महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…
Next भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…

Related Stories

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…
  • महाराष्ट्र

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…

March 14, 2026
कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा
  • महाराष्ट्र

कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा

March 12, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026

Recent Posts

  • भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…
  • शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…
  • महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…
  • “बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • भारताची नवीन डिजिटल जनगणना २०२७ ( १६ वी जनगणना )

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन… 1

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…

April 10, 2026
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार… 2

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…

April 10, 2026
महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध… 3

महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…

April 2, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 4

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
भारताची नवीन डिजिटल जनगणना २०२७ ( १६ वी जनगणना ) 5

भारताची नवीन डिजिटल जनगणना २०२७ ( १६ वी जनगणना )

April 1, 2026
स्वच्छ भारत मिशन..!  नानेपाडा ( मुलुंड) नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग… 6

स्वच्छ भारत मिशन..!  नानेपाडा ( मुलुंड) नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग…

April 1, 2026
शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड होणार ब्लॉक; सरकारी योजनाही होणार बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय 7

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड होणार ब्लॉक; सरकारी योजनाही होणार बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…
  • मुंबई

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…

April 10, 2026
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…
  • महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…

April 10, 2026
महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…
  • पुणे

महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…

April 2, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact