रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील )
इच्छा शक्ती असेल तर खरच खूप काही करता येईल! पारदर्शक, कर्जबुडवे, भ्रष्टाचारी, बलात्कारी, देशद्रोही, नेत्यांना फुकटची पेन्शन, इंधन, फोन, ड्रायव्हर,वाहन, बंगला,परदेश दौरा अनेक सुविधा पुर्ण कपात केली करोडो खर्च येथेच वाचेल , आपराधी अनेक वर्ष पोसत बसने, गुन्हेगार आपला असेल तर क्लिनचिट मग कितीही मोठा अपराधी असो त्याला जामिनावर बाहेर, टेलिकॉम,इंटरनेट,मेडिसिन,हॉस्पिटल,पॉलिसी, खाजगी शाळा, दिवसे दिवस वाढीव टोल, टॅक्स, वाहन आरटीओ सरकारी कामकाज जाचक अटी शर्ती पैसे देवून व वीज कंपनी वाढीव आकार व मनमानी कारभार यावर अंकुश हवा मनमानी पाहिजे तेवढे पैसे पुकारले जातात बेनिफिट खूप कमी असतो मतदान डोळ्यासमोर ठेवून दिलेली चिरीमिरी भिक देवून दुसरी कडे भरघोस वाढ करून तिजोरी भरणे! थोडक्यात भ्रष्टाचार मुक्त करून कोणी सापडला गय नाही तरच आपण जनतेला न्याय व सल्ला द्या सर्व भ्रष्टाचारी, बलात्कारी, गंभीर अपराधी यांना आपणच नेते पद, मंत्री बनवून सत्तेत बसवले त्यांची जागा जेल होती ते अनेक विरोधी पक्षाचे नेते मांडीवर घेऊन बसले कसा अशाने भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ कारभार, पारदर्शकता कशी येणार पंतप्रधान साहेब तुम्हीच उत्तर द्या!14पर्यंत आम्ही खरच तुमचे चाहते होतो कारण विरोधात असताना आपण प्रत्येक भाषणात पारदर्शी, भ्रष्टाचार, अपराधी, महागाई, रोजगार,जगात एक नंबर, डॉलर, नवीन युनिव्हर्सिटी,आयआयटी, स्वास्थ,शिक्षण फ्री वा अल्पदरात, स्वच्छ भारत, पेट्रोल, डिझेल, सिलेंडर आर्धा किंमतीत,सबका साथ सबका विश्वास, हवाई चप्पल वाला हवाई जहाज मे सफर करेगा गरिबी नष्ट करू, शेतकरी हमी भाव देवू, वीज व पाणी, खते, बियाने, अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण फ्री देवून भारत देश जगातील एक न शेतीप्रधान देश बनवू, शेतीकर्ज, सुविधा यावर अशी अनेक जाहीर आश्वासने दिली त्याच्यातली अश्वासने किती पूर्तता आजपर्यंत केली याचे उत्तर द्या माननीय पंतप्रधान साहेब देश आपल्या कडे आशेने पाहत आहेत, मागच्या सरकार ने देश लुटला असे बोलून आज देशावर 197.18 लाख करोड रू. कर्ज वाढवून ठेवले आहे. प्रत्येक नागरीकाच्या डोक्यावर अंदाजे नव्वद ते लाख रू.कर्ज बसवले आहे. मागील सरकारमध्ये 2013 ते अंदाजे 55.87 लाख होते. आज कमी होता भरमसाठ वाढत आहे. जीडीपी तर उच्चं स्तरावर आहे. आता कधी ते अच्छे दिन 140 कोटी भारतवासीयांना बघायला मिळतील का??? जर जुने सरकार भ्रष्टाचारी होते मग आजपर्यंत आपल्या सरकारात कर्ज कसे आणि का वाढत आहे. भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी सरकार म्हणून भाषणात बोलत असता, प्रत्येक्षात कधी उतरनार आपण जनतेला उद्देश देता काटकसर करा. सुरवात तुमच्या कडून करा कशाला पाहीजे व्हीआयपी सुविधा सर्व राजकारणी लोकांना ते सेवा करतात का भरघोस पगार घेऊन सत्ता उपभोग घेत आहेत कधी सामान्य जनतेने प्रश्न व समस्या निवाकारण केलेले दिसून येत नाही?असे बरेच नेते फक्त पद व पगार घेत आहेत, नॉट रिचेबल असतात, बघा त्यांची उपस्थिती मस्टर वरती किती असते ते हा जनतेच्या खिशातील पैसा विनाकारण वाया जात नाही का??? बाकी सब चंगाशीच बोलाव लागेल! एक भारतीय करदाता, मतदार प्रश्न विचारत आहे!
