Skip to content
July 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे-रसायनी येथे “फर्स्ट एड ट्रेनिंग” संपन्न..! पनवेल तालुक्यातील ॲडिशनल….
  • रसायनि l मोहोपाडा

एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे-रसायनी येथे “फर्स्ट एड ट्रेनिंग” संपन्न..! पनवेल तालुक्यातील ॲडिशनल….

विजय चंद्रकांत गायकर May 22, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा, पेण : पनवेल तालुक्यातील ॲडिशनल पाताळगंगा एमआयडीसी मधील एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे रसायनी येथे “फर्स्ट एड ट्रेनिंग” संपन्न झाली. एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे-रसायनी मध्ये LPG हा अतिशय ज्वलनशील गॅस सिलेंडर मध्ये भरला जातो त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीमध्ये मंगळवार दिनांक 19.05.2026 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत”फर्स्ट एड ट्रेनिंग” आयोजित करण्यात आली होती. या ट्रेनिंग मध्ये कामगार आणि सुरक्षा रक्षक अशा जवळपास 35 जणांनी सहभाग घेतला होता. ट्रेनर डॉ.स्वाती गोखले मॅडम आणि श्री.अरुण सर यांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याकडील उपलब्ध साहित्यातून अपघाती व्यक्तीचा रक्तप्रवाह थांबविण्यासाठी बँडेज कसे करावे, फ्रॅक्चर झाले असल्यास ते कसे बांधावे, गळ्यात अडकवून ठेवावे याचे अतिशय उत्तम प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रथमोपचार म्हणजे काय? प्रथमोपचार करताना कोणती काळजी घ्यावी.ओळखी आणि अनोळखीच्या रुग्णास उपचार मिळण्यासाठी दवाखान्यापर्यंत कसे न्यावे? ॲम्ब्युलन्सला कसे बोलवावे? ॲम्ब्युलन्स, सरकारी दवाखाना, खासगी ॲम्ब्युलन्स,फॅमिली डॉक्टर इमर्जन्सी नंबर आपल्या मोबाईलमध्ये असलेच पाहिजे. व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर काय करावे? आणि काय करू नये? रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, सरकारी रुग्णालयातच का न्यावे ? सर्पदंशावर “अँटी स्नेक व्हिनम” लस फक्त सरकारी रुग्णालयातच उपलब्ध असते; खासगी रुग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे गोल्डन हवर्स मध्ये रुग्णावर योग्य ते उपचार वेळेत होणे आवश्यक असते. अपघात झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी ॲम्बुलन्स येईपर्यंत प्रथमोपचार कसा करायचा? प्रथमोपचार चालू असताना लवकरात लवकर पेशंटला जवळपासच्या रुग्णालयात दाखल करावे. सर्पदंश झाल्यास कोणती काळजी घ्यावी, इमर्जन्सी असल्यास ॲम्बुलन्सला कशा पद्धतीने बोलावून घ्यावे. प्रथमोपचार शिडी म्हणजेच

DR ABC होय. अपघातग्रस्त व्यक्तीच्या आजूबाजूला निरीक्षण करून तिथे प्रथम आपल्याला काही धोका नाही ते पाहावे. प्रथम

अनोळखी अपघातग्रस्त व्यक्तीला सुरक्षित जागी हलवून समांतर जमिनीवर उताणे झोपवावे. चक्कर आली की तो बेशुद्ध झाला ते चेक करावे, रुग्णाच्या दोन्ही खांद्यावर हाताच्या बोटांनी टॅपिंग करावे नंतर उजव्या डाव्या कानाजवळ जाऊन वयाप्रमाणे दादा, काका,आजोबा असा आवाज द्यावा, तो जर प्रतिसाद देत असेल तर समजावे की त्याला फक्त चक्कर आली त्याला CPR देऊ नये, परंतु जर तो काहीच रिस्पॉन्स देत नसेल बेशुद्ध अवस्थेत असेल तर CPR द्यावा. ट्रेनर डॉक्टर स्वाती गोखले मॅडम यांनी रुग्णाला सीपीआर कसा द्यावा याचं प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवलं. अपघातग्रस्त चक्कर किंवा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीस पाणी प्यायला देण्याची चूक करू नये. अपघातग्रस्त प्रौढ व्यक्तीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस गुडघ्यावर खांद्याच्या सरळ रेषेत बसून आपल्या मधल्या तीन बोटांनी अपघातग्रस्त व्यक्तीची हनुवटी वर करणे व दुसऱ्या हाताच्या बोटानी कपाळावर दाब द्यावा त्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग मोकळा होईल. श्वासोत्सवास घेण्यास मदत होईल. नंतर छातीच्या पिंजऱ्याच्यावर V शेप पासून दोन बोटे वरच्या बाजूला छातीच्या मधोमध उजव्या किंवा डाव्या हाताच्या तळहात ठेवून त्यावर दुसऱ्या हाताच्या बोटाने पक्कड घेऊन 2 इंच खाली 30 वेळा दाबावे दाबताना मोठ्याने मोजावे नंतर त्या व्यक्तीच्या तोंडावर रुमाल टाकून स्वतः जोराने श्वास घेऊन तो श्वास आपल्या तोंडावाटे समोरच्या व्यक्तीच्या तोंडांत 2 वेळा द्यावा असे करताना आपली नजर त्याच्या छातीकडे ठेवावी. 30 वेळा पंपिंग करणे दोन वेळा श्वास देणे असा एक सेट झाला. असे पाच सेट करणे जोपर्यंत त्या व्यक्तीचा ब्रिथींग व्यवस्थित चालू होत नाही.

एखादी व्यक्ती शुष्क उष्णता, ओली उष्णता, विद्युत प्रवाह किंवा रासायनिक पदार्थांनी भाजल्यास आपले कोणतेही घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे नेवून वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावे.

कामगारांना आपलं घर, कामाच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी आपल्या भावी आयुष्यात कुठल्याही वेळी जर असा एखादा प्रसंग उद्भवला तर प्रथमोपचार करताना त्याचा नक्कीच खूप फायदा होईल. त्यामुळे एखाद्या अपघात ग्रस्त व्यक्तीचे आपण प्राण वाचविण्याचा जो आनंद किंवा जे सत्कार्य कराल ते नक्कीच समाजासाठी देशासाठी प्रेरणदायी ठरेल. यावेळी सर्व कामगारांच्या आणि कंपनीच्या वतीने डॉक्टर स्वाती गोखले मॅडम आणि अरुण सर यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सेफ्टी ऑफिसर अंकित कुमार गुप्ता व चिफ प्लांट मॅनेजर कुंदन कुमार सर यांनी केले होते. इतर स्टाफचेही सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडण्यासाठी सुरक्षारक्षक सुपरवायझर महेंद्र गावंड, राजेश कोंडिलकर, संजय माळी यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि सहज सोप्या सुंदर भाषेत अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी ही ट्रेनिंग पार पडली त्यामुळे कामगारांना खरंच या ट्रेनिंगचा कामाच्या ठिकाणी आणि भविष्यात आपल्या भावी आयुष्यात नक्कीच फायदा होईल.

Post navigation

Previous आदई सर्कल येथील क्रिकेट थीम न हटवल्यास आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनपटासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण…
Next सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact