Skip to content
April 27, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर ? शिवसेना ठाकरे गटाच्या महाड येथील नेत्या रायगडात चर्चेला उधाण, ठाकरे गटाचा आणखी एक नेता करणार प्रवेश?
  • Uncategorized

स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर ? शिवसेना ठाकरे गटाच्या महाड येथील नेत्या रायगडात चर्चेला उधाण, ठाकरे गटाचा आणखी एक नेता करणार प्रवेश?

विजय चंद्रकांत गायकर January 24, 2025

रायगड लोकधारा न्यूज : अलिबाग प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी मात्र या चर्चेचा इन्कार केला आहे. स्नेहल यांच्यासोबतच शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ठाकरे सेनेला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये आहेत. ते परतल्यावर जिल्ह्यात मोठा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे.भाजपने ‘मिशन २०२९’ सुरु केले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष खा. धैर्यशिल पाटील यांनी कोकणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. रायगडात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या नेत्तृवाखाली शेकापची एक मोठी फळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबतच शिंदे गटाचा माजी नेता आणि ठाकरे गटाचा एक असे दोन मोठे नेते देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहेत. यात आत स्नेहल जगताप यांच्या नावाचीही भर पडली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी महाडमधून भरत गोगावले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांना ९१ हजार २३२ मते मिळवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे स्नेहल जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी महाडमध्ये भाजपला शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याविरोधात तगडे आव्हान निर्माण करता येईल, असेदेखील म्हटले जात आहे. दरम्यान, ही सर्व चर्चा कार्यकर्त्यांच्या पातळीवरील आहे, माझी अशी कोणाशीही चर्चा झाली नाही, अशी भूमिका स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केली यामुळे चर्चा असल्याप्रमाणे महाड-पोलादपूर मतदारसंघात खरंच ही राजकीय घडामोड घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्नेहल जगताप यांची भूमिका काय? काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप सुसंस्कृत नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या महाडच्या नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेली कामे आजही स्मरणात आहेत. आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने त्या अस्वस्थ झाल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अशी चर्चा सुरू झाली, हे सर्वात वाईट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी ना चर्चा झाली ना बैठक झाली. त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही चर्चा, अचानक कशी सुरू झाली? माहित नाही. मला मत देणार्‍या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी कार्यकर्ता पातळीवर भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. यात माझा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आमची ‘मातोश्री’वर बैठक झाली. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.

Post navigation

Previous बहिणींचे पैसे परत घेणार, तर आमची मतेही परत करा , मतांसाठी फसवणूक केल्याने लाडक्या बहिणींमध्ये संताप
Next ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवा , रायगड जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश ; बर्ड फ्लूचा धोका टाळा

Related Stories

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !
  • Uncategorized

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026

Recent Posts

  • कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त ! 1

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप… 2

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 3

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 4

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 5

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  6

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 7

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • कल्याण l शीळ फाटा

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • शेडुंग l पनवेल

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact