Skip to content
July 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा खा.तटकरेंवर हल्लाबोल स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही, तो तुमचा आमचा काय होणार?- मंत्री भरत गोगावले
  • Uncategorized

शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा खा.तटकरेंवर हल्लाबोल स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही, तो तुमचा आमचा काय होणार?- मंत्री भरत गोगावले

विजय चंद्रकांत गायकर January 24, 2025

रायगड लोकधारा न्यूज : पाली प्रतिनिधी : हिंमत असेल तर श्री बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगा, आम्हाला तिघांना पाडण्याचा प्रयत्न कुणी केला, कुणाला कुणी फसवलं? असे आव्हान कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादचे नेते सुनील तटकरेंना यांना दिले आहे. जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही, तो तुमचा आमचा काय होणार ? अशी जहरी टीका गोगावले यांनी तटकरे यांच्यावर केली आहे. पाली उन्हेरे येथे गुरुवारी, २३ जानेवारी रोजी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सत्कार सोहळा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी आणि आ. महेंद्र थोरवे या तिघांनीही राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. आमच्या विरोधात चुकीच्या पध्दतीने कोणी जाते, त्यांचे पुढे काय होते हे सर्वांना माहीत आहे असे विधान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केले होत. तोच धागा पकडत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या (तटकरे) विरोधात जाणारे हे मिंधे असतील, आम्ही कोणाचे मिंधे नाहीत, आम्ही आमच्या पक्षाचे निष्ठावंत आहोत. बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत. आम्ही कोणी येर्‍या गबाळ्याचे सैनिक नाहीत. आमच्या विरोधात पाहिले कोण गेले. त्याची पहिले चौकशी करा? आम्हा तिघांना पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी केला याचा पुनोरच्चार गोगवले यांनी केला.  मला पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले, ताकद दाखवून दिली, आम्ही एकत्र झाल्यानंतर काय करू शकतो, हे दाखवले. त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. आम्हाला आमच्या नेत्यांना व पक्ष संघटनेला अडचणीत आणायचं नाही. पण वस्तुस्थिती दिसते तेव्हा डोळे झाकायचे नसतात, पेटून उठायची शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार महेंद्र दळवी यांना एकदा तटकरेंनी फसवले, तरीदेखील ते त्यांच्याजवळ जात होते, महेंद्र थोरवे हा मावळा हिमतीने लढत होता. पाली बल्लाळेश्वराकडे मी मागणे मागून आलोय, पालकमंत्रीपद मिळावे म्हणून. आमच्यावर बल्लाळेश्वराची कृपा होईल, असे गोगावले म्हणाले. मी चार वेळा आमदार झालो, ते दोन वेळा आमदार, जमिनीवर चालायला शिकले पाहिजे. हवेत चालून जमत नाही, असा टोला तटकरे यांना लगावला. प्रकाश देसाई यांचे नाव न घेता भाष्य…! : आजचा पक्षप्रवेश सोहळा संघटनेला ताकद देणारा आहे. कुणी एकजण सोडून गेला तर पक्ष संपत नाही तर जोमाने वाढतो, असे मंत्री गोगावले म्हणाले. नव्याने नियुक्ती केलेल्या रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले. मिलिंद देशमुख यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक : माजी तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यावर शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तसे नियुक्तीपत्र मंत्री भरत गोगावले व अन्य आमदारांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह तिवरे ग्रामपंचायत सरपंच दिनेश पवार, उपसरपंच अजय देशमुख व अन्य दहा सदस्य, नवघर उपसरपंच संजय मोरे, राम चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेतला. यावेळी प्रास्ताविकात शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सुधागड तालुक्यातील जनतेला भेडसावणारे मूलभूत प्रश्न व समस्यांना सोडवून जनतेला अपेक्षित न्याय देण्याची भूमिका मांडली केली. यावेळी रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, सुधागड तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, संदीप दपके, निलेश घाटवळ, नाना देशमुख, नगराध्यक्ष प्रणाली शेळके, सरपंच कल्पना म्हात्रे सर्व नगरसेवक व नगरसेविका, शिवसैनिक उपस्थित होते.

तुमचे संस्कार अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत – आ.महेंद्र थोरवे : अन्याया विरोधात बाळासाहेब लढले, तोच विचार घेऊन आम्ही लढतोय. विरोधक हे शिवसेनेचे खच्चीकरण करायला पाहत आहेत, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, अन्यायाविरुद्ध आम्ही पेटून उठलो, मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तटकरे आमचे संस्कार काढतात; पण तुमचे संस्कार अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत, असा टोला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावला. आम्ही संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपतोय, आम्ही स्वाभिमानाने रायगड जिल्ह्यात आमचे वर्चस्व प्रस्थापित करू, आगामी सर्व निवडणुकीत शिवसेना आपला करिष्मा दाखवून देऊ, असा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला.

 

आमच्या जीवावर तटकरे निवडून आले आणि आमच्याच विरोधात त्यांनी काम केले-आ.महेंद्र दळवी : लोकसभेला आमच्या जीवावर तटकरे निवडून आले; मात्र त्यांनी माझ्याविरोधात काम केले. शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याने शेकापला संपवले, तुमच्यावरही ती वेळ येईल. तटकरे यांची जादू आता संपली आहे, त्यांची घराणेशाही यापुढे चालणार नाही, अशी टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. आम्ही यापूर्वीही पालकमंत्री पदाला विरोध दर्शवून उठाव केला होता. आम्ही काही झालं तरी राष्ट्रवादीला स्वीकारणार नाही, ही भूमिका घेतली आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी आम्ही शिवरायांचे मावळे ताकदीने रस्त्यावर उतरू, असेही आ. दळवी यांनी म्हटले आहे. बॅरिस्टर अंतुले यांनी ज्यांना आशीर्वाद दिला, त्यांचे पुढे काय झाले हे रायगडकरांना माहिती आहे. तटकरे हे सुसंस्कृतपणाबद्दल वारंवार सांगतात, मात्र ते सर्वांना कमी लेखतात, अशी टिका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. तटकरे यांची विधाने बालिश बुद्धीची असल्याचा टोला आ. दळवी यांनी मारला आहे.

 

Post navigation

Previous देशमुख कांबळे गावचे सरपंच सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप: “नागेश देशमुख यांच्याकडून जीवाला धोका, बदनामी थांबवली नाही तर उपोषणाला बसणार”
Next नमो चषकात खेळाडूंच्या कलागुणांना वाव; नमो चषकात खेळाडूंची विशेष काळजी

Related Stories

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact