रायगड लोकधारा न्यूज : 
भिवंडी प्रतिनीधी: सतिश वि.पाटील
भिवंडीतील सोनाळे आगरी महोत्सव कु.भूमी केशव पाटील हिला उत्कृष्ट वकृत्व म्हणून श्री.सतिश वि.पाटील पत्रकार मुलुंड व सर्पमित्र श्री.प्रविण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच सत्कार करण्यात धन्यता व अभिमान वाटायला हवा.
रिलस्टार व गाण्यांचा गंध नसणे असल्या पेक्षा या इयत्ता सातवीत असणाऱ्या मुलीचे कौतुक व कौशल्य वाखाण्याजोगे आहे.ती ब्लॉक बेल्ट कराटे मध्ये देखील प्राविण्य प्राप्त आहे.आज तीचा वकृत्वाचा विषय खूप छान व झणझणीत होता.बलात्कार, स्त्री बाल हत्या यावर एक उदाहरण शिवकालीन देण्यात आले.शिवकाळात जर स्त्री बरोबर वाईट कृत्य केले असते तर कडेलोट व फाशीची शिक्षा सुनावण्यात येत होती.सरकारला विनवणी आहे आपण ही शिवरायांची शिकवण व कायदे यांचे पालन करून गुन्हेगाराला कठोर कारवाई करता येईल याचा विचार करावा व अत्याचार पिडीतांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे. 
Related Stories
November 24, 2025
November 17, 2025
