Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उत्कृष्ट शाळा विंधणे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
  • Uncategorized

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उत्कृष्ट शाळा विंधणे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

विजय चंद्रकांत गायकर January 28, 2025

रायगड लोकधारा न्यूज :

उरण प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे /

रा.जि प प्राथमिक उत्कृष्ट शाळा विंधणे येथे दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक ७:१५ वाजता विंधणे गावातील संपूर्ण  परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात, लेझीम वाद्यांच्या साह्याय्याने प्रभाव फेरी काढण्यात आली इयत्ता पाचवीचा विद्यार्थी वंश पाटील याने कार्यक्रमाचे संचलन  केले .तद्नंतर सकाळी ७:४५ वाजता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्रग्धरा पाटील  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले..ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, प्रतिज्ञा शपथ ,जय जय महाराष्ट्र  माझा राज्यगीत,  संविधान प्रतिज्ञा हे कार्यक्रम घेण्यात आले तद्नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल घोषणा दिल्या. तसेच शाळेचे गोवारी सर यांनी सर्व ग्रामस्थांचे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले.


गृप ग्रामपंचायत विंधणे येथे संपूर्ण विंधणे परिसरातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शाळेतील सर्व विद्यार्थी ग्रामपंचायत विंधणे येथे ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. गृप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रविंद्र गावंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या तद्नंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, ध्वजप्रतिज्ञा, उंच उंच गगनात तिरंगा हे राज्यगीत सादर करण्यात आले. तद्नंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ” माझा मान माझे संविधान ” हे पथनाट्य सादर करून ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.


शाळेच्या सभागृहामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी देशगीत सादर केले. तसेच आम्ही ठाकरं ठाकरं हे गीत वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य , ग्रामस्थ व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थित सादर केले.


शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या लहान गट ( इयत्ता १ ली ते ४ थी ) , मोठा गट ( इयत्ता ५ वी ते ७ वी ) निंबध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,  चित्रकला स्पर्धी, हस्तकला स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल स्वतःच्या हाताने हस्तकलेच्या ज्या काही वस्तू तयार केल्या होत्या. त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
” झाडे लावा, झाडे जगवा ” याबद्दल सर्वांच्या मनात जनजागृती निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या फळे, फुले यांच्या बिया गोळा करून बिजांकुरण हा एक उपक्रम घेण्यात आला. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा  ,हस्तकला स्पर्धा या स्पर्धेमध्ये विंधणे  गावातील ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सर्वांच्या हस्ते प्रथम  द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या विंधणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सदस्या यांनी  शाळेच्या मुख्याध्यापिका स्रग्धरा पाटील मॅडम, सदाशिव जोशी , नारायण गोवारी ,रंजना कोळी, प्रविण पाटील व श्रीमती माधवी जाधव या सर्व शिक्षकांना फ्रेम अशा  स्वरूपात सप्रेम भेटवस्तू देऊन शिक्षकांचा आदर सत्कार करण्यात आला.


चिरनेर  केंद्र स्तरावर व उरण तालुका स्तरावर विद्यार्थ्यांच्या ज्या क्रिडास्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा या विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते त्या विद्यार्थ्यांचा देखील प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गोरव करण्यात आला.
अशा प्रकारे आनंदी वातावरणात, उल्हासात व खेळीमेळीच्या वातावरणात ७६ वा प्रजासत्ताक दिन रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट प्राथमिक शाळा विंधणे येथे संपन्न व साजरा झाला.

Post navigation

Previous श्रावणी किरण केणी हिचे क्रीडा स्पर्धेत सुयश
Next उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

Related Stories

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact