Skip to content
July 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने राज्यात सर्वोत्तम कामगिरी – आमदार प्रशांत ठाकूर
  • Uncategorized

पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने राज्यात सर्वोत्तम कामगिरी – आमदार प्रशांत ठाकूर

विजय चंद्रकांत गायकर January 28, 2025

रायगड लोकधारा न्यूज : 

अभिमानास्पद ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण 

पनवेल (प्रतिनिधी) : विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.
       ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपच्यावतीने संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदार संघासाठी १ लाख १४८०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, हे लक्ष्य प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पूर्ण झाले. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी स्वतः ५ हजार पेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली तर कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी महापौर कविता चौतमोल, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राजू सोनी, विकास घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, दर्शना भोईर, अरुणा भगत, प्रदीप भगत, वैद्यकीय सेलच्या ज्योती देशमाने, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजपचे शहर उपाध्यक्ष सतीश पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, हरविंदर सिंग, हॅप्पी सिंग, उत्तम जरग, विजय पाटील किशोर चौतमोल यांनी एक हजार सदस्यांची नोंद केली असून या सर्वाचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार केला.
         यावेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, सी. सी. भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, अजय बहिरा, समीर ठाकूर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, के.सी.पाटील, मधुकर उरणकर, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, अमित ओझे, यतीन पाटील, कामगारनेते रवींद्र नाईक, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, यमुना प्रकाश, सपना पाटील, सामना साठी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, १२ जानेवारीला शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट नमूद केले. त्यानुसार आपण सर्वानी पनवेल विधानसभा मतदार संघात मेहनत घेऊन काम केले आहे. केंद्रात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकहिताचे सरकार म्हणून काम होत आहे. त्यामुळे साहजिकच लोकांच्या अपेक्षा या सरकारकडून आहेत, त्याच अनुषंगाने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम केले जात आहे. आपण पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून विविध योजना त्याच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांच्या समस्या दूर करण्याकरिता सतत दक्ष राहिले पाहिजे. या सदस्य नोंदणीच्या उद्देशाने लाखो लोक आपल्याशी जोडली आहेत. आणि यापुढे अधिक प्रमाणात जोडली पाहिजेत यासाठी काम करत राहा, असे आवाहन करून पक्ष सदस्य नोंदणीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानत पदाधिकारी, कार्यकर्ता, आणि नागरिकांच्या पाठबळामुळे आणि मेहनतीने वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले.

Post navigation

Previous हळदीकुंकूच्या माध्यमातून विधवा मैत्रिणींचा सन्मान
Next जनेप प्राधिकरणाने 76 वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या ओतप्रोत भावनेन व शौर्याचा गौरव करून साजरा केला

Related Stories

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact