Skip to content
April 29, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • वडिलांसोबत बारमध्ये गेलेल्या तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, मुंबईमधील धक्कादायक प्रकार
  • Uncategorized

वडिलांसोबत बारमध्ये गेलेल्या तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

विजय चंद्रकांत गायकर January 30, 2025

रायगड लोकधारा न्यूज :

मुंबई : मुंबईतल्या घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका बारमध्ये 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बारमधील मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती, ही या मारहाणीत संबंधित व्यक्तीचा जीव गेला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपीना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष संजीव रेड्डी, शाहिद नबीजानमिया अन्सारी, पुट्टुस्वामी गावी गौडा, भगवान कुशल सिंग, सुशीलकुमार अर्जुनराम रवाणी, राजेशकुमार यादव, सोहेल उर्फ शेख अमीन हुसैन, आणि अमरनाना पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आठ आरोपींची नावं आहेत. तर हर्ष किरण लालन असं हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी लालन यांचा बारमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता. याच वादातून झालेल्या मारहाणील लालन यांचा जीव गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत हर्षचे वडील किरण लालन हे मुंबईतल्या अंधेरी भागात राहतात. त्यांचं घाटकोपर येथील हेटक्वार्टर नावाच्या बारमध्ये नेहमी येणं जाणं असतं. या बारचे मालक संतोष शेट्टी हे किरण लालन यांचे चांगले मित्र आहेत. घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे किरण लालन आपला मुलगा हर्ष याच्यासोबत या बारमध्ये कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते. पण त्यावेळी बारमध्ये संतोष शेट्टी नव्हते. त्यामुळे दोघंही पिता-पुत्र काही काळ बारमध्ये संतोष शेट्टी यांचं वाट पाहत थांबले. पण बराच वेळ झाला, तरी संतोष शेट्टी बारमध्ये आले नाहीत. दरम्यान, हर्ष लालन हा सातताने बारच्या मॅनेजरकडे आणि बारमधील इतर कर्मचाऱ्यांकडे संतोष शेट्टी यांच्याबाबत विचारणा करत होता. यातून मॅनेजरसोबत हर्षचा वाद झाला. याच वादातून बारच्या मॅनेजरसह बारमध्ये काम करणाऱ्या इतर सात ते आठ कर्मचाऱ्यांनी हर्ष लालन यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भायनक होती, ही हर्ष यांचा यात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष लालन आणि त्यांचे वडील किरण लालन शनिवारी बारमध्ये कशासाठी गेले? बारच्या मालकाकडे त्यांचं नेमकं काय काम होतं? याचा तपास पोलीस करत आहेत. बारमध्ये अशाप्रकारे एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

Post navigation

Previous ठाणे: 4 जणांकडून महिला शिक्षकांचं लैंगिक शोषण, नेमकं प्रकरण काय?
Next ‘तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव, मी तिच्याशी सेक्स करेन’

Related Stories

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !
  • Uncategorized

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026

Recent Posts

  • मुलुंड पुनर्विकास प्रकल्पातील २. ५५ कोटी रूपयांची खरेदी, विक्री घोटाळ्याची चौकशी…
  • रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत…
  • पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…
  • कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

मुलुंड पुनर्विकास प्रकल्पातील २. ५५ कोटी रूपयांची खरेदी, विक्री घोटाळ्याची चौकशी… 1

मुलुंड पुनर्विकास प्रकल्पातील २. ५५ कोटी रूपयांची खरेदी, विक्री घोटाळ्याची चौकशी…

April 28, 2026
रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत… 2

रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत…

April 28, 2026
पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार… 3

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…

April 28, 2026
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त ! 4

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप… 5

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 6

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 7

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

मुलुंड पुनर्विकास प्रकल्पातील २. ५५ कोटी रूपयांची खरेदी, विक्री घोटाळ्याची चौकशी…
  • मुलुंड l मुंबई

मुलुंड पुनर्विकास प्रकल्पातील २. ५५ कोटी रूपयांची खरेदी, विक्री घोटाळ्याची चौकशी…

April 28, 2026
रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत…
  • मुंबई

रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत…

April 28, 2026
पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…
  • कळंबोली l पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…

April 28, 2026
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • कल्याण l शीळ फाटा

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact