रायगड लोकधारा न्यूज :
प्रतिनिधी : श्री.सतिश वि.पाटील :- एलिफंटा ते गेटवे १२किमी अंतर सहा तासात पार करून परी घरत या सात वर्षांच्या मुलीने इतिहास रचला तसे तर अनेक जण आपले नशीब अजमावून पहात होते पण परीने प्रयत्न करून यशस्वी झाली या मध्ये तीला आईवडील व शिक्षक ,मित्रपरिवार यांनी चांगले प्रोत्साहन दिले सात वर्षांत मुल आंघोळीचे पाणी गार असेल तर हुडहुडी भरते आणि या चिमुकली ने चक्क समुद्रात झेप घेत सर्वानाच आवक करून सोडले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! आईवडीलचे नाव अशा स्ट्रगल व जाबाज खेळात भाग घेऊन करावे ,उगाच रिलस्टार आणि नको त्या आवाजात लोकांना बोर करण्यापेक्षा दुनिया दखल घेणारे कार्य करा !नक्कीच तरूणाईला लाजवेल असे धाडशी कार्य सलाम परी तुझ्या जिद्दीला ! 
