रायगड लोकधारा वृत्त :
शिक्षण व हरित क्रांतीचे जनक स्व. मनोहरभाई पटेल यांना अभिवादन
गोंदिया- गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बबई परिसरात एका मुलीची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली.गोरेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.