Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसवर दगडफेक , कर्जत येथील तरुणी जखमी; गुन्हा दाखल
  • कर्जत

चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसवर दगडफेक , कर्जत येथील तरुणी जखमी; गुन्हा दाखल

विजय चंद्रकांत गायकर April 8, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

कर्जत प्रतिनिधी : कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक दरम्यान चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली. या दगडफेकीत एसप्रेसमधून प्रवास करणारी कर्जत येथील २४ वर्षीय तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी जखमी झाली आहे. तरुणीला कर्जत रेल्वे स्थानकात उतरवून तात्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरुणीच्या डोयाला दगडाचा मार लागल्याने ती जखमी झाली आहे. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान घडली आहे. कर्जत साईनगर दहिवली येथील राहणारी पीडित तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी ठाणे येथे कामानिमित्ताने गेली होती.

           दरम्यान नेहमीप्रमाणे रात्री तेजस्विनी ठाणे रेल्वे स्थानकातून घरी परतण्यासाठी चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसमध्ये बसून निघाली असताना विठ्ठलवाडी स्टेशन येण्यापूर्वी एसप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्यातील एक दगड ट्रेनमध्ये बसणार्‍या तेजस्विनी भोईर हिच्या डोयाला लागल्याने ती जखमी झाली. सुरुवातील ट्रेनमध्ये असणार्‍या प्रवासी नागरिकांनी चैन खेचून ट्रेन अंबरनाथ रेल्वे स्थानकात थांबवली.

           यावेळी तेजस्विनीवर रेल्वे विभागाकडून प्राथमिक उपचार करून पुढील प्रवास करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तरुणीचा जबाब नोंदवून घेत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आलेली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कालच्या सुमारास दिवस भरात ट्रेनवर दगडफेकीच्या तीन घटना घडल्याचे सांगण्यात आले होते. ही दगडफेक कुठल्या कारणाने करण्यात आली हे समजले नसले तरी कल्याण आणि उल्हास नगर रेल्वे परिसरात राहत असलेल्या झोपडीधारकांवर रेल्वेने कारवाई केली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा. असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र धावत्या ट्रेनवर आणि एसप्रेसवर दगड फेकून मारण्याच्या घटना या नवीन नसून मध्य रेल्वे प्रशासनाचे याबाबत गांभीर्य नसल्यानेच अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन याबाबत कठोर कारवाई करणार का..? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

Post navigation

Previous लैंगिक अत्याचार केला, १० व्या मजल्यावरून फेकलं; मुंब्रात १० वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह
Next ईश्वरी भिसे मृत्यू : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाबत चौकशी अहवालातून ‘या’ धक्कादायक गोष्टी उघड

Related Stories

मा. महेंद्रशेठ घरत यांना ‘आगरी समाज भूषण पुरस्कार’ प्रदान…
  • कर्जत

मा. महेंद्रशेठ घरत यांना ‘आगरी समाज भूषण पुरस्कार’ प्रदान…

January 20, 2026
हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील जयंती ( कर्जत)
  • कर्जत

हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील जयंती ( कर्जत)

January 20, 2026
आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली लेखी मागणी
  • कर्जत

आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली लेखी मागणी

May 27, 2025

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact