Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • ‘आगे आगे देखो होता है क्या’ – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सूचक वक्तव्य…
  • पनवेल

‘आगे आगे देखो होता है क्या’ – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सूचक वक्तव्य…

विजय चंद्रकांत गायकर April 30, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

पनवेलमध्ये शेकापला तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला मोठा दणका…

शेकापचे नेते प्रभुदास भोईर हजारो समर्थकांसह भाजपात; काँग्रेसनेते कृष्णाशेठ पारंगे अनेक समर्थकांसह भाजपमध्ये 

पनवेल प्रतिनिधी : आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच पनवेल मतदार संघात देखील पक्षाला चांगले यश मिळाले असून येणाऱ्या काळात आपले आणखी आमदार वाढणार आहेत. आपला विभाग मजबूत करा. पनवेल महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. भाजपमध्ये ज्या वेगाने पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे येणाऱ्या काळात हा जिल्हा संपूर्ण भाजपमय होईल असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करतानाच ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक वक्तव्य केले.  

         भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश आणि उत्तर रायगड जिल्हयातील नवनियुक्त मंडल अध्यक्षांचा सत्कार समारंभ पनवेलमध्ये संपन्न झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष जयंत पगडे, सुधीर ठोंबरे, उरण तालुका माजी अध्यक्ष रवी भोईर, माजी नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन गावंड, अमित जाधव, ज्ञानेश्वर घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

      शेकापला लागलेली घरघर थांबण्याचा नाव घेत नाही. नुकताच अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी प्रवेश करत अलिबागमध्ये शेकापला जोरदार धक्का दिला.आता शेकापच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर ऊर्फ प्रभूअण्णा यांनी त्यांच्या जवळपास पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला. तसेच खालापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष काँग्रेसनेते कृष्णाशेठ पारंगे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रभुदास भोईर यांचे आशिष शेलार यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कृष्णाशेठ पारंगे यांना प्रवेश देण्यात आला. 

         उत्तर रायगड जिल्हयातील नवनियुक्त खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, नेरे मंडल भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल विकास घरत, पनवेल शहर मंडल सुमित झुंझारराव, कळंबोली मंडल अमर पाटील, नवीन पनवेल मंडल दशरथ म्हात्रे, तळोजा मंडल दिनेश खानावकर, कर्नाळा मंडल मंगेश वाकडीकर, उलवा मंडल रुपेश धुमाळ, उरण शहर मंडल प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडल धनेश गावंड, कर्जत शहर मंडल राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडल दिनेश रसाळ, खालापूर पश्चिम मंडल प्रवीण मोरे, खालापूर पूर्व मंडल सनी यादव, खोपोली मंडल राहुल जाधव, नेरळ मंडल नरेश मसणे यांचा या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

     प्रभूदास (अण्णा ) भोईर यांच्या सोबत वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष अतुल मारुती घरत, कार्याध्यक्ष विजय भोईर, माजी नगरसेविका प्रिया भोईर, प्रदेश खजिनदार भूषण म्हात्रे, कोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ ठाकूर, समीर दळवी, ग्रामपंचायत सदस्य गोरख धुमाळ, विश्वनाथ शेळके, विशाल घरत, पनवेल तालुका वाहतूक अध्यक्ष प्रभाकर नाईक यांचासह शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांनी तसेच कृष्णाशेठ पारंगे यांच्यासोबत चांभार्ली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिप पाटील, दापिवलीचे सुरेश गाताडे, देवळोलीचे माजी सरपंच रोहिदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन चाळके, समीर दळवी, ललिता पडवळ, किशोर शिंदे, आनंद चव्हाण, प्रल्हाद शिंदे, मनसेचे बारवई अध्यक्ष सचिन पडवळ यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकापला तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. 

       माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब प्रत्येक कार्यकत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांमुळे प्रत्येक कार्यकत्यांची नेहमीच कॉलर टाईट असते. गेली २५ वर्ष माइयासारखा प्रत्येक कार्यकर्ता त्यांची राजकीय कारकीर्द जवळून अनुभवतोय. मी व माझ्या हजारो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि वाचा सार्थ अभिमान वाटतोय, असे प्रतिपादन प्रभुदास भोईर यांनी केले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या सारख्या कार्यकत्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. गेली २५ वर्षे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे काम करत होतो. कोणी लहान नाही किंवा मोठा नाही, या भावनेने आम्ही एकदिलाने संघटनेचे काम केले. मात्र, भाजप हा कार्यकत्यांना मानसन्मान देणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे. यापुढे पक्षाच्या विचारधारेने व अधिक जोमाने काम करू, असेही प्रभुदास भोईर यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

           आम्ही पिढ्यानपिढ्या शेकापाक्षात होतो. भाजपमध्ये काम करणाऱ्याला संधी मिळते आणि भाजपात काम करण्याची पद्धत चांगली आहे, त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या या पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला. अतुल मारुती घरत.

Post navigation

Previous उरण तालुक्यातील नवघर गावचे हेमंत कडू यांना हिप्नोथेरपीमध्ये डॉक्टररेट पदवी प्रदान…
Next ग्रीनफिल्ड दृतगती राष्ट्रीय महामार्गच्या चिरनेर, कळंबुसरे येथील सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध… सर्वेक्षण केल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा…

Related Stories

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact