रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड सारखे ऐतिहासिक क्रांती भूमीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 सालीचा चवदार तळ्याचे सत्याग्रह केला तो मानव मुक्ती संग्राम केल्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी असलेले भाडे ऐतिहासिक भूमी या भूमी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाड सुकट गल्ली बरेच दिवस मटका व्यवसाय ऑनलाइन लॉटरी धंदा तेजीत सुरू होता ऑनलाईन लॉटरी त्यांचा धंदा खूपच तेजी सुरू होता मग का ऑनलाईन लॉटरी व्यवसायाकडे पोलीस यंत्रणेची दुर्लक्ष दिसून येत असल्याचे दिसत होते परंतु हे मटके व्यवसाय व ऑनलाईन लॉटरी व्यवसाय महाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरू होते महाड नगरपरिषदेने या गोष्टीचे दुर्लक्ष करीत होती नगरपरिवार गाड्यांमध्ये मटका व्यवसायावरील ऑनलाईन लॉटरी वाले आपले धंदे खोलून बसले होते त्यांचे धंदे उपस्थितीत होते महाडच्या बाजारपेठेमध्ये या धंद्याला काही दिवस खूपच उता आला होता परंतु हे मटका व्यवसाय ऑनलाइन लॉटरी व्यवसाय हे धंदे बंद करण्यास कोणी दिसत नव्हते परंतु महाड मधील समाजसेवक हे शिवसेना कुबाटा गटाचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी महाड शहर पोलीस स्टेशन कडे लेखी निवेदन देऊन यावर क** कारवाई करण्याचे आदेश सुनावल्याने व महाड नगर परिषदेच्या असणाऱ्या गाड्यांमध्ये ऑनलाईन लॉटरी व मटके व्यवसाय त्वरित बंद करण्याच्या आदेश महाड शहर पोलीस स्टेशन व महाड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिले असता श्री सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे महाडमध्ये चर्चा सर्वत्र सुरू आहे अखेर सुरू असलेले व तेजीत आलेले मटके ऑनलाईन लॉटरी हे बंद झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी अखेरचा श्वास सोडला असून काहीही तर सुभाष मोरे यांना शुभेच्छा व धन्यवाद दिले आहे दुसऱ्या दिवशी महाड नगरपरिषदेने आपल्या गाड्या सुरू असलेले मटकी व्यवसाय ऑनलाईन लॉटरी व्यवसाय त्वरित बंद करून क** कारवाई केली व छोट्या मोठ्या झोपड्या महाड छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या झोपड्या आपल्या हद्दीतील तोडून टाकल्या सत्तेत सद्यस्थितीत हे मटके धंदे पूर्णपणे बंद असल्याचे दिसते पुन्हा चालू होतील की नाही हे सांगता येत नाही त्याकडे पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बारकाईने लक्ष देऊन व्यवस्था ठेवली आहे पण महाड मधील मक्का आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याचे दिसते.
