Skip to content
March 12, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड जिल्हा आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ
  • पनवेल

परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड जिल्हा आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

विजय चंद्रकांत गायकर May 19, 2025

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पुरुष कुस्तीत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत तर महिला कुस्तीत पै.अमेघा घरत, पै. सुष्टी भोसले ठरले किताबाचे मानकरी

पनवेल प्रतिनिधी – हरेश साठे : रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळणार आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामोठे येथे केले.

महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा

देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने “मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे येथील सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर व दर्जेदार आयोजनात पार पडली. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि,रायगड जिल्ह्यात कबड्डीपेक्षा कुस्ती कमी प्रमाणात खेळली जाते पण या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार होत आहे. परेश ठाकूर हे जिल्ह्याचे नेतृत्व करत असल्याने आता कुस्तीला चांगले दिवस येऊन या ठिकाणी खूप चांगले मल्ल घडतील, अशी अपेक्षा नामदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे बोलताना कुस्ती रसिकांची मोठी उपस्थिती व आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले. फक्त पुढच्या वर्षी जेव्हा स्पर्धा घ्याल तेव्हा यापेक्षाही मोठे मैदान बघा कारण आज हि जागा या उत्तम स्पर्धेसाठी कमी पडली आहे, अशा शब्दात त्यांनी स्पर्धेचे कौतुक केले. ट्रिपल महाराष्ट्र विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे असे महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू एकाच मैदानात बघायला कमी मिळतात पण ते या स्पर्धेतून शक्य झाले आहे. त्यामुळे मनापासून मी सर्वांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या कुस्तीचा देशात नावलौकिक आहे. ऑलिम्पिक मधील पहिले पदक महाराष्ट्रातील खाशाबा जाधव यांनी कुस्तीत मिळवून दिले आणि देशाचे पहिले व्यक्तिगत स्वरूपात ते पदक होते. अशाच प्रकारे महाराष्ट्राने देशाला नामवंत खेळाडू दिले आहेत, त्यात अनेक अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू दिले असल्याचे सांगून अशा स्पर्धांच्या माध्यमातून पुढच्या काळात परेशशेठ यांच्या नेतृत्वाखाली या रायगड कोकणातून महाराष्ट्र आणि देशाला चांगले खेळाडू मिळतील अशी अपेक्षाही नामदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त करत वाढदिवसानिमित्त माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, हिंद केसरी योगेश दोडके, संदीप बोंडवे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, हरचरणसिंग सग्गु, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक जयंत पगडे, अनिल भगत, गणेश कडू, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, विजय चिपळेकर, स्पर्धा संयोजक अल्पसंख्यांक आयोगाचे प्रदेश सदस्य हॅप्पी सिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पै. रुपेश पावशे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, बळीराम पाटील, संजय भगत,योगेश लहाने, अनेश ढवळे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आतंरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, उत्तम आणि दिमाखदार नियोजन, आकर्षक रोषणाई, हलगीचा ताल, मर्दानी आवाजात सूत्रसंचालन आणि हजारो कुस्ती रसिकांच्या उपस्थितीत राज्य, राष्ट्रीय दिग्गज व नामवंत कुस्तीपटूंचे मुख्य व रोमहर्षक सामने झाले. त्याचबरोबरीने स्थानिक, जिल्हा आणि महाराष्ट्रातील इतर पैलवानांची वयोगटानुसार गटनिहाय सामने मोठ्या उत्साहात झाले.

– मुख्य स्पर्धा- 

पुरुष कुस्ती –

रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध हिंद केसरी पै. सुखविंदर सिंह = पै. सिकंदर शेख विजयी

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध पै. रिकार्डो अमेरिका (अमेरिका) = पै. विजय चौधरी विजयी

डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध हिंद केसरी पै. विक्रांत कुमार = पै. शिवराज राक्षे विजयी 

उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुद्ध हिंद केसरी पै. हितेंद्र कुमार = पै. किरण भगत 

महिला कुस्ती –

पै.अमेघा घरत विरूध्द पै. सुमन शर्मा = पै. अमेघा घरत विजयी

पै. सुष्टी भोसले विरूध्द पै. सोनिया तोमर = पै. सृष्टी भोसले विजयी

Post navigation

Previous कोपरच्या पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाई केल्यास जन आंदोलनाचा ईशारा…
Next १५ ऑगस्ट रोजी करंजा व कोंढरी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

Related Stories

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…
  • पनवेल

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…

March 1, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact