🔴 रायगड लोकधारा वृत्त :
भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका उत्तर मंडलाच्या चिटणीसपदी जयदास तेलवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून सदरचे नियुक्ती पत्र लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, गोपीनाथ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
