Oplus_131072
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. २६ / विठ्ठल ममताबादे : निष्ठावंत शिवसैनिक स्व. दिलीप मधुकर ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समर्पण ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक २९/११/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भोलानाथ मंदिर आवरे येथे कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे, मर्दनगड संवर्धन समिती,शिवसेना युवा सेना आवरे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या भव्य रक्तदान शिबिरात मोठया संख्येने सहभागी होऊन रक्तदात्यांनी मोठया प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रक्तदात्यांनी आयोजकांशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे. कौशिक ठाकूर -9821119617, सुनिल वर्तक – 9820130088, गणेश ठाकूर – 9594951816 , महेश गावंड – 9870561379
