रायगड लोकधारा वृत्तसेवा :
महाड प्रतिनिधी : स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्यात पुढील पिढी अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व सारथी संतोष मोहिते यांनी असंख्य सहकाऱ्यांसह आमच्या सक्षम, स्थिर व विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी संतोष नामदेव मोहिते, विजय मोहिते, भानुदास मोहिते, रोहिदास मोहिते, विजय मोहिते, सुरज मोहिते, रोहित मोहिते, अनिकेत मोहिते, प्रकाश मोहिते, गोरख मोहिते, मीना मोहिते, वर्षा मोहिते, काजल मोहिते, नाथा मोहिते, पूजा मोहिते, गुणाबाई मोहिते, गंगुबाई मोहिते, सुजाता मोहिते, मनीषा मोहिते, कविता जाधव, आदित्य जाधव, रेखा मोहिते, मयुर मोहिते, अश्विनी मोहिते, रेखा विजय मोहिते, श्रीरंग मोहिते, संपत मोहिते, संजय श्रीरंग मोहिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी नगरसेवक अॅड. सनी जाधव
अमित शितोळे ( संपर्क प्रमुख, नडगांव तर्फे बिरवाडी)
अल्पेश पवार (युवा सेना, उपविभाग प्रमुख), सनी कदम,शिवसैनिक, युवा सेना ,महिला आघाडी उपस्थित होते .
