Skip to content
April 27, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव; खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा
  • Uncategorized

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव; खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा

विजय चंद्रकांत गायकर February 3, 2025

रायगड लोकधारा न्यूज :पनवेल प्रतिनिधी : उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

नमो चषक अंतर्गत दिनांक ६ ते ९ फेब्रुवारी पर्यंत खारघर मधील सेक्टर १४ येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा, कामोठेमधील सेक्टर ६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मैदानावर दिनांक ०७ फेब्रुवारीला व्हॉलीबॉल स्पर्धा, ०८ फेब्रुवारी रोजी रस्सीखेच तर ०९ फेब्रुवारीला फुटबॉल स्पर्धा होणार आहे. तर ०९ फेब्रुवारी रोजी कळंबोली मधील सेक्टर १६ येथे भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहे.

खारघर येथे भव्य टेनिस क्रिकेट सामने दिवस रात्र अशा स्वरूपात होणार असून या स्पर्धेतील विजेत्या संघास १ लाख ११ हजार १११ रुपये, उपविजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला दुचाकी मोटारसायकल आणि दररोज लकी ड्रॉ अशी भरघोस पारितोषिके क्रिकेट स्पर्धेसाठी आहेत.

कामोठे येथे होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व चषक, फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रस्सीखेच स्पर्धा पुरुष व महिला अशा गटात होणार आहे. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाला ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक, महिला गटातील प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक तसेच प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला रोख १ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

कळंबोली येथे ०९ फेब्रुवारीला होणाऱ्या भव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख (सोलापूर) विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल (पंजाब) यांचा खास आकर्षण सामना होणार असून यामधील विजेत्या पैलवानास पाच लाख रुपये व मानाची गदा, तर महिलांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत (पनवेल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अंकिता फातले (कोल्हापूर) यांचा खास आकर्षण सामना होणार असून विजेत्या पैलवानाला ५१ हजार रुपये व मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुषांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. निखिल कदम विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अनिल कचरे, पै. शुभम वळखडे विरुद्ध पै. आकाश दुबे, पै. श्रेयश कचरे विरुद्ध पै. सुशांत देवमाने, पै. साजन पावशे विरुद्ध पै. निलेश कदम, आणि पै. समाधान घनपट विरुद्ध विजय घुले यांच्या सामना रंगणार आहे. महिला गटात पै. स्नेहा येवले विरुद्ध वैष्णवी यादव आणि पै. रितिका कारंडे विरुद्ध गौरी जाधव यांचा विशेष सामना होणार आहे. कुस्ती स्पर्धेतील महिला ३५, ४० व ४५ किलो वजनाखालील गटातील प्रत्येकी विजेतीला १ हजार रुपये तर उपविजेतीस ५०० रुपये, ५० किलो खालील गटातील विजेतीला १५०० रुपये व तर उपविजेतीस १ हजार रुपये, ५५ किलो वजनाखालील गटातील विजेतीला २ हजार रुपये तर उपविजेतीस १५०० रुपये आणि ५७ ते ७६ किलो वजनाखालील गटातील विजेतीस १० हजार रुपये व नमो केसरी मानाची गदा तर द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये, १७ वर्षाखालील मुले गटातील ३०, ३५, ४० व ४५ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये तर द्वितीय क्रमांकाला ५०० रुपये, ५० व ५५ किलो खालील गटातील प्रथम क्रमांकाला प्रत्येकी १५०० रुपये द्वितीय क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये, ६०, ६५ आणि ७० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकास अनुक्रमे २ हजार रुपये, ३ हजार रुपये आणि ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास अनुक्रमे १५००, २ हजार आणि ३ हजार रुपये, वरिष्ठ मुले ५० ते ६० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, ६० ते ७० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, ७० ते ७९ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, तसेच ७९ ते १२५ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये व नमो केसरी मानाची गदा, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये असे कुस्ती स्पर्धेत एकूण ८ लाख ५१ हजार रुपयांच्या बक्षिसांचे स्वरूप आहे. मागील महिन्यात उलवा नोडमध्ये नमो चषक मोठ्या भव्य स्वरूपात आणि दिमाखदारपणे पार पडले. सात हजाराहून अधिक स्पर्धकांनी आणि हजारो क्रीडारसिकांनी या स्पर्धेचा लाभ घेतला होता. त्याच अनुषंगाने या स्पर्धाही भव्य दिव्य आणि उत्कृष्ट नियोजनात होणार आहेत. त्यानुसार या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे.

Post navigation

Previous पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Next माघी श्री गणेशजयंती पाटील परिवार २०२५ प्रथम वर्ष 

Related Stories

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !
  • Uncategorized

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026

Recent Posts

  • कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त ! 1

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप… 2

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 3

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 4

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 5

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  6

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 7

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • कल्याण l शीळ फाटा

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • शेडुंग l पनवेल

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact