रायगडलोकधारा न्यूज:
प्रतिनिधी : श्री.सतिश वि.पाटील – : पाटील परिवार नाहूरगावठाण यांनी अथक परिश्रम घेऊन श्री गणराया ची सेवा केली डेकोरेशन, जेवण व्यवस्था पाटील परिवार महीलामंडळ यांनी उत्तम अशी केली ,तसेच बच्चे कंपनी रांगोळी ते डान्स उत्तम व उत्साही वातावरणात गणेश जयंती साजरी केली ,त्यात भर हिरादेवी ब्राॅस बॅन्ड यांनी गणेश आगमन गाजवून सोडले ,परेशडेकोरेटर यांनी लाईट व सांऊड ची भूमिका बजावली, मखर सजावट राकेश पाटील यांनी केली,श्रींची कंठी व फुलसजावट रोहीनी पाटील व तनुजा पाटील व पाटील परिवार यांनी केली.

कोपर भजन आरती नाहूरगाव नवयुक मंडळ व मित्र मंडळी यांनी मनोभावे केली तसेच सर्व पक्षीय राजकारणातील मान्यवर व पाहुणे यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले ! सर्व गणेशभक्तांचे मनापासून धन्यवाद .

