Skip to content
April 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • धक्कादायक ! सीमाच्या 13 वर्षीय मुलीवर होता राहुलचा डोळा; पोलिसांच्या तपासातून समोर आला वेगळाच अँगल
  • Uncategorized

धक्कादायक ! सीमाच्या 13 वर्षीय मुलीवर होता राहुलचा डोळा; पोलिसांच्या तपासातून समोर आला वेगळाच अँगल

विजय चंद्रकांत गायकर February 4, 2025

रायगड लोकधारा न्यूज : ठाणे : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी (Police) आरोपी प्रियकराला अटक केली आहे. सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, सीमाने राहुलला हातउसने पैसे दिले होते. मात्र, तिच्याकडून पैशाचा तगादा लावल्यात येत होता. उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भरदिवसा रेल्वे स्थानकावर हत्या (Crime news) केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. राहुल आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध होते, गेल्या सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती.

अंबरनाथ मधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरात राहणाऱ्याच प्रियकराने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती 35 वर्षाची आहे, ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर, सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या 29 वर्षाच्या तरुणाशी जुळले. सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशीही धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. राहुल हा कर्जबाजारी होता, कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता. तर, सीमाचेही राहुलवर प्रेम असल्याने सीमाने जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते.  सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवले होते, त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते, राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती होते. मात्र, सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती. त्यानंतर, राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे, असा तगादा सीमाने लावला. सीमाच्या बहिणीने तो लग्न करत नसला तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे, असा सल्ला तिलादिला होता.

रेल्वे स्थानकावर भेटले

राहुलने कालच सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला. त्यावरुन ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले, राहुल तुला संपवणार आहे, असे सीमाने तिच्या बहिणीला सांगितले होते. मात्र, प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नही अशा भ्रमात सीमा होती. पण, सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलने ब्रिजजवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद केला. दोघांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भर दिवसा सपासप वार केले, आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली. सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले.

Post navigation

Previous तीसऱ्या नॅशनल तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये वॉरियर्स तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंची बाजी.
Next कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो.”

Related Stories

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !
  • Uncategorized

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact