रायगड लोकधारा न्यूज :
रायगड – नितेश लोखंडे : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवभक्त आमदार म्हणून ज्यांची संपूर्ण राज्यामध्ये ओळख आहे असे गोरगरिबांचे कैवारी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 351 सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या धुमधडाक्यामध्ये संपन्न झाला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी होळीच्या मालावरून राज दरबारात आणण्यात आली या ठिकाणी विधिवत पूजाअर्चा करत छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला, सदैव शिवकार्यात तत्पर राहणारे नामदार भरत शेठ गोगावले आवर्जून या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते, त्यांच्या समवेत मोठ्यासंख्येने शिवभक्त देखील उपस्थित होते.
Related Stories
November 24, 2025
November 17, 2025
