रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : 22 225 रोजी महाड पंचायत समिती सभागृह हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे येथे सदरचा कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांनी लाभार्थीचे स्वागत करून मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री आवास योजनेने माहिती दिली की प्रत्येक कुटुंबाचे पक्के घर असले पाहिजे असा शासनाने धोरण आखून घरकुल कोणीही शासनातर्फे एक लाख वीस हजार अनुदान मिळते त्याचबरोबर रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली पहिला हप्ता मंजुरी मिळण्याबाबत ताबडतोब तुमची खात्यात जमा होईल त्यानंतर तो त्याचे काम झाल्यावर दुसरा हप्ता मिळेल त्यामध्ये भिंतीचे काम पूर्ण करावे त्यानंतर तिसरा हप्ता मिळेल तिसरा हप्ता दिल्यानंतर घराचे काम पूर्ण करावे त्यानंतर चौथा आता मिळेल तसेच स्वच्छ भारत मिशन अभियानातून टॉयलेटचे लाभ घेतला तेही लाभार्थीस लाभ मिळू शकतो कशा रीतीने मार्गदर्शन करून लाभार्थीचे व उपस्थितांचे आभार मानले अशा रीतीने कार्यक्रम सांगता करण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी नागले मॅडम सुद्धा उपस्थित होत्या.

