Skip to content
October 23, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • महिला दिनाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेच्या वतीने भैरवदेव विद्यालयात केले विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
  • Uncategorized

महिला दिनाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेच्या वतीने भैरवदेव विद्यालयात केले विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

विजय चंद्रकांत गायकर March 9, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : स्त्री म्हणजे प्रेरणा तिच्या कष्टांनी घर उजळते, तिच्या स्वप्नांनी जग बदलले,तिच्या हसर्‍या चेहर्‍याने सुख मिळते,तिच्या अस्तित्वाने सृष्टी सजते !…

दर वर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात “जागतिक महिला दिन” म्हणून उत्साहात साजरा केला जातो.स्त्री सक्षमीकरण आणि महिलां भगिनींच्या सर्वांगीण विकासा करिता अनेक योजनांच्या माध्यमातून आपलं दायित्व जपणारी आणि आपल्या धडाकेबाज विकास कामांचा माध्यामातून अल्पावधीतच आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आलेली पनवेल तालुक्यातील दूंदरे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भैरवदेव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेचे कार्यक्षम सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सोबतच सर्व महिलां भगिनीं व रॉबिनहुड आर्मी आणि नमस्ते योगा क्लासेस या सर्व मान्यवर मंडळींचे लेझीम पथकाच्या गजरात भव्य असं स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवातीला दूंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुभाषशेठ भोपी,रॉबिनहुड आर्मी,नमस्ते योगा क्लासेसचे सर्व सदस्य व विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे सर सर्व शिक्षकवृंद यांनी राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर रॉबिन हुड सेवाभावी संस्थे मार्फत नमस्ते योगा क्लासेसच्या वतीने मुलींकरिता जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत योगा,प्राणायाम,योगिकनृत्य सादर करून घेतले तर ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे आणि रॉबिन हूड सेवा भावी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तर ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेचे कार्यक्षम सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत दूंदरे ग्रामपंचायत हद्दीतील पी.एम. जनमन व पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे भूमिपूजन व बांधकाम सुरू असलेल्या घरांची पाहणी देखील करण्यात आली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भैरवदेव विद्यालयात आयोजित कार्यक्रमा करिता दूंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुभाषशेठ भोपी, जिल्हा कृषी अधिकारी खेडेकर सर पवनकुमार नजन , अंगणवाडी पर्यवेक्षीका ज्योती गांधी मॅडम, नमस्ते योगा संस्थेच्या संस्थापक आमिषा शहा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दूंदरे ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम चौधरी, भैरवदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे सर व सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग, अंगणवाडी सेविका या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित पाटील यांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीत केली. अशा प्रकारे हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

Post navigation

Previous महिला दिनीच पोलिस उद्धवचा महिलेवर बलात्कार
Next जांभूळपाडा चिरले येथील राकेश कातकरी यांच्या कुटुंबाकरिता धावून आले चैतन्य पाटील,डॉ सुयश मढवी , प्रमोद सावंत व शिवसेना वैदकीय मदत कक्ष टीम

Related Stories

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026

Recent Posts

  • पनवेलकरांना उद्या घडणार लालबागच्या राजाचे दर्शन….
  • कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…
  • कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…
  • कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम
  • कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कानपोली l पनवेल
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पनवेल l कानपोली
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

पनवेलकरांना उद्या घडणार लालबागच्या राजाचे दर्शन…. 1

पनवेलकरांना उद्या घडणार लालबागच्या राजाचे दर्शन….

September 28, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम… 2

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…

September 22, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम… 3

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…

September 22, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम 4

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम

September 22, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम… 5

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…

September 22, 2026
उरणची ओळख असलेल्या ८०० वर्ष जुन्या कोटनाका दरवाजात विराजला ३५ व्या वर्षातील उरणचा राजा; बुरुड आळीचा गणपती ठरतोय श्रद्धेचे केंद्र 6

उरणची ओळख असलेल्या ८०० वर्ष जुन्या कोटनाका दरवाजात विराजला ३५ व्या वर्षातील उरणचा राजा; बुरुड आळीचा गणपती ठरतोय श्रद्धेचे केंद्र

September 22, 2026
तटकरेंना काटशह, भरतशेठ अखेर रायगडचे पालकमंत्री; नाशिकसाठीचा सस्पेन्सही संपला! 7

तटकरेंना काटशह, भरतशेठ अखेर रायगडचे पालकमंत्री; नाशिकसाठीचा सस्पेन्सही संपला!

August 18, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

पनवेलकरांना उद्या घडणार लालबागच्या राजाचे दर्शन….
  • पनवेल

पनवेलकरांना उद्या घडणार लालबागच्या राजाचे दर्शन….

September 28, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…
  • पनवेल l कानपोली

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…

September 22, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…
  • पनवेल l कानपोली

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम…

September 22, 2026
कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम
  • पनवेल l कानपोली

कानपोलीच्या बालाजी रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा ७ दिवस जल्लोष; सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम

September 22, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact