रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : ओबीसी बाराबलुतेदाराचा कोकण विभागाचा नियोजीत मेळावा एप्रिल 2025 दुस-या आठवड्यात महाड येथे होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.कल्याणराव दळे…प्रदेशाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघ.मा अशोकराव सोनवणे…अध्यक्ष प्रजापती समाज..मा प्रतापराव गुरव..गुरवसमाज अध्यक्ष..मा सतीश दरेकर अध्यक्ष.कुंभार समाज उन्नती मंडळ..सतीश कसबे..अध्यक्ष फकिरा दल महाराष्ट्र..मा शब्बीरभाई अन्सारी..राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लीम ओबीसी माॅयनारिटी…इत्यादि ओबीसी नेते..तर प्रमुख अतिथी आदरणीय मा.उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व नामदार भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती असणार आहे….नियोजित मेळाव्यात सिंधदुर्ग..रत्नागिरी,..रायगड जिल्हातील ओबीसी बाराबलुतेदार समाज सहभागी असणार आहे….अभय गुरव…कोकण विभाग संघटक ओबीसी बाराबलुतेदार महासंघ महाराष्ट्र..
