Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…
  • जळगाव

ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…

विजय चंद्रकांत गायकर May 9, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…

जळगाव प्रतिनिधी : ना अंगावरची हळद उतरली होती, ना हातावरच्या मेंदीचा रंग फिका झाला होता. नव्या नवरीच्या डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती, कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघाला होता. हा प्रसंग बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा चित्रपट ‘बॉर्डर’मधला नाही तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आहे.

काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला पाकिस्तानी दहशतवादी काही पर्यटकांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्यात 28 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सु्ट्ट्या रद्द करून त्यांना तातडीनं सीमारेषेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचा येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील याला देखील सीमेवर तातडीने पोहोचण्याचा आदेश मिळाला. मनोज पाटील याचा विवाह 5 मे रोजी पार पडला होता. मनोज आणि यामिनीने अग्नीला साक्ष माणून सातफेरे घेतले. पण, कुटूंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून मनोज देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे रवाना झाला. मनोजच्या अंगावरची हळद उतरली नव्हती. त्याच्या हातावरच्या मेंदीचा देखील रंग फिका झालेला नसताना त्याला बॉर्डरकडे रवाना व्हावे लागले. मनोजला निरोप देण्यासाठी त्याची नवी नवरी यामिनी देखील रेल्वे स्टेशनवर आली होती. तिच्या डोळ्यांतील आसवं थांबत नव्हती. बॉर्डर चित्रपटातील सुपरहीट गीत ‘ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss’असाच काहीसा अनुभव यामिनीला आला असावा.

बँडबाजापासून थेट बॉर्डरपर्यंत…

पाचोरा शहरात राजीव गांधी कॉलनीत राहणारे मनोज पाटील यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. मनोज पाटील यांची सुट्टी रद्द होऊन त्यांना तातडीने सीमेवर हजर राहाण्याचा आदेश मिळाला. ते लग्नाच्या तिसऱ्या दिवशीचे म्हणजे 8 मे रोजी कर्तव्यभूमीकडे रवाना झाले.

पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी..

सोल्जर मनोज पाटील यांना सीमेवर पाठवताना पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी झाली होती. यावेळी मनोज पाटील यांची आई-वडील आणि पत्नी यामिनी हिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. नातेवाईक आणि गावकरी देखील भावूक झाले होते.

पत्नीला दिलं वचन…

सोल्जर मनोज पाटील यांनी त्यांच्या नवविवाहित पत्नीला वचन दिलं की ते विजयश्री घेऊनच परततील. अंगावरची हळद उतरली नसतानाही मनोज पाटील यांनी देशसेवेसाठी तत्परता दाखवली. मनोज पाटील यांच्या शौर्यपूर्ण निर्णयाचं गावातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे.

ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…

author-479260408

Authored by: Sandip Parolekar

Updated May 8, 2025, 20:56 IST

 

Jalgaon News: ना अंगावरची हळद उतरली होती, ना हातावरच्या मेंदीचा रंग फिका झाला होता. नव्या नवरीच्या डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती, कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघाला होता. ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातली…पुढे वाचा

Aajche Rashi Bhavish…

 

Follow Us

Manoj Patil Soldier Jalgaon News

ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…

Jalgaon News: ना अंगावरची हळद उतरली होती, ना हातावरच्या मेंदीचा रंग फिका झाला होता. नव्या नवरीच्या डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती, कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघाला होता. हा प्रसंग बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा चित्रपट ‘बॉर्डर’मधला नाही तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आहे…

 

काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला पाकिस्तानी दहशतवादी काही पर्यटकांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्यात 28 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सु्ट्ट्या रद्द करून त्यांना तातडीनं सीमारेषेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचा येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील याला देखील सीमेवर तातडीने पोहोचण्याचा आदेश मिळाला. मनोज पाटील याचा विवाह 5 मे रोजी पार पडला होता.

मनोज आणि यामिनीने अग्नीला साक्ष माणून सातफेरे घेतले. पण, कुटूंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून मनोज देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे रवाना झाला. मनोजच्या अंगावरची हळद उतरली नव्हती. त्याच्या हातावरच्या मेंदीचा देखील रंग फिका झालेला नसताना त्याला बॉर्डरकडे रवाना व्हावे लागले. मनोजला निरोप देण्यासाठी त्याची नवी नवरी यामिनी देखील रेल्वे स्टेशनवर आली होती. तिच्या डोळ्यांतील आसवं थांबत नव्हती. बॉर्डर चित्रपटातील सुपरहीट गीत ‘ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss’असाच काहीसा अनुभव यामिनीला आला असावा.

 

हेही वाचा…

सामान्य नागरिकांना टार्गेट केल्यास जशास तसं उत्तर देणार, भारताचा पाकिस्तानला स्पष्ट इशारा

बँडबाजापासून थेट बॉर्डरपर्यंत…

पाचोरा शहरात राजीव गांधी कॉलनीत राहणारे मनोज पाटील यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. मनोज पाटील यांची सुट्टी रद्द होऊन त्यांना तातडीने सीमेवर हजर राहाण्याचा आदेश मिळाला. ते लग्नाच्या तिसऱ्या दिवशीचे म्हणजे 8 मे रोजी कर्तव्यभूमीकडे रवाना झाले.

पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी..

सोल्जर मनोज पाटील यांना सीमेवर पाठवताना पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी झाली होती. यावेळी मनोज पाटील यांची आई-वडील आणि पत्नी यामिनी हिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. नातेवाईक आणि गावकरी देखील भावूक झाले होते.

पत्नीला दिलं वचन…

सोल्जर मनोज पाटील यांनी त्यांच्या नवविवाहित पत्नीला वचन दिलं की ते विजयश्री घेऊनच परततील. अंगावरची हळद उतरली नसतानाही मनोज पाटील यांनी देशसेवेसाठी तत्परता दाखवली. मनोज पाटील यांच्या शौर्यपूर्ण निर्णयाचं गावातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे.

आपला एकटा जवान 10 पाकड्यांना भारी!

मनोज पाटील यांचा देशअभिमान पाहून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा सगळ्यांना अभिमान देखील वाटत आहे. ‘आपला एकटा जवान 10 पाकड्यांना भारी ठरेल आणि विजयश्री खेचून आणेल, असे गौरोद्गार उपस्थितांनी यावेळी काढले

युद्ध टळो आणि…

समाजसेवक सचिन सोमवंशी यांनी सोल्जर मनोज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या आणि देवाकडे प्रार्थना केली की, “युद्ध टळावं आणि आपले जवान सुखरूप परत यावेत.” संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे देखील सचिन सोमवंशी यांनी यावेळी सांगितलं.

Post navigation

Previous १० मे ला होणार जे. एम. म्हात्रे यांचा जाहीर भाजपमध्ये पक्ष प्रवेश… “मोठ्या संख्येने समर्थक करणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश” 
Next कामोठेत “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धा; दिग्गज मल्ल आमने-सामने; लाल मातीत पुन्हा एकदा कुस्तीचा रोमांचक थरार !

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact