Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • “रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन” 
  • पनवेल

“रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन” 

विजय चंद्रकांत गायकर May 22, 2025

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

जो काम करेल तो नक्कीच पुढे जाईल- माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल प्रतिनिधी :  जो काम करेल तो पुढे जाईल आणि काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते. जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे हे समाजकारण करत असून त्यांच्या या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते मा.खासदार लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर यांनी केले. विश्राळी नाका, गुरु शरणम इमारत, पनवेल येथे भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार श्री.प्रशांत ठाकूर, आमदार श्री.महेश बालदी, आमदार श्री.विक्रांत पाटील, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, म्हाडाचे मा. अध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, श्री.अतुल दि.बा.पाटील, मा.सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, मा.नगराध्यक्ष श्री.संदीप पाटील, श्री मा.नगरसेवक गणेश कडू यांच्यासोबत सर्व सन्माननीय नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी रामशेठ ठाकूर आणि जे.एम म्हात्रे ही जोडी लोकं ओळखत होती आता प्रितम म्हात्रे आणि परेश ठाकूर ही जोडी ओळखली जाईल असे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी खालापूर, पनवेल, उरण, रायगड ई. ठिकाणाहून कुठूनही नागरिक आले तरी नागरिकांना या कार्यालयात सन्मानाने वागणूक मिळेल. कोणाची अडकलेले कामे असतील तर ती नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले.

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अनेकांची उपस्थिती पाहून ही नक्कीच मोठ्या यशाची नांदी आहे . आगामी महापालिकेच्या निवडणुकीत 78 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले. यावेळी जनसेवा करण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले.

आमदार श्री.विक्रांत पाटील यांनी आपल्या पाठीशी मजबुतीने उभे राहणारे लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर आहेत. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे या भूमिकेत ते नेहमीच असतात. जे एम म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम म्हात्रे हे अनेक वर्ष सामाजिक काम करत आहेत. त्यामुळे ते अन्य कोणत्या पक्षाचे वाटतच नव्हते तर ते आपलेच वाटत होते असे आ. विक्रांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच भारतीय जनता पार्टी ही देश प्रेमासाठी काम करणारी पार्टी आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी असणाऱ्या असंख्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आ. विक्रांत पाटील यांनी केले.

पक्षप्रवेश : यावेळी कामोठे येथील अल्पेश माने प्रमुख संघटक शेकाप, सुरेश खरात कामोठे शहर अध्यक्ष व्यापारी सेल, सौ.शुभांगी खरात, यांच्यासोबतच खांदा कॉलनी येथील शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष श्री.जयंत भगत, यांच्यासोबत त्यांच्या संघटनेच्या असंख्य सहकाऱ्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे कामोठे आणि खांदा कॉलनी येथे श्री.प्रितम म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे.

चौकट : भाजपचे प्रितम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असताना देखील ते खुर्चीवर बसले नव्हते. ते बाजूला उभे होते.यावेळी मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी काम करणाऱ्याला खुर्चीची गरज नसते असे प्रितम म्हात्रे यांच्याकडे बघून सांगितले.

Post navigation

Previous लीना गरड यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पक्षांतराच्या चर्चांना उधाण
Next माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत – लोकनेते रामशेठ ठाकूर

Related Stories

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…
  • पनवेल

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…

March 1, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact