⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल भाजपच्यावतीने मध्यवर्ती कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले
