Skip to content
April 14, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम
  • कोन l पनवेल

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

विजय चंद्रकांत गायकर April 14, 2026

 


रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी अशोक घरत : कोन (ता.पनवेल) येथे नवतरुण बौद्ध मित्र मंडळ, यशोधरा महिला मंडळ व भीमरत्न युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वज व निळ्या ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर बुद्धपूजा पाठ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व भगवान बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आदरणीय विजय रघुनाथ गायकवाड होते. यावेळी सरपंच सौ. अश्विनी जितेश शिसवे, गोविंद दामू पाटील (मा. सदस्य, ग्रामपंचायत),पत्रकार अशोक ना. घरत, अ‍ॅड. गायकवाड सर, ग्रामसेवक रमेश तारेकर,जितेश बा.शिसवे (मा.उसरपंच),अक्षय मा.घरत (सदस्य),साहिल बा.म्हात्रे (सदस्य),अ‍ॅड.दत्तात्रेय पां.घरत,अ‍ॅड.अस्मिता कांबळे,

बाळाराम ना. कांबळे आणि सचिन ग.म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार अशोक घरत यांनी प्रभावी व विचारप्रवर्तक भाषण करत उपस्थितांना प्रेरित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात काव्यात्मक शैलीत करत समाजाला जागृत करण्याचा संदेश दिला —

जयघोष नको नुसताच

विचार पाहिजे घ्यायला

घराघरात भीमसैनिक

तयार पाहिजे व्हायला

भीमराव म्हणजे काय

सर्वांना हवे कळायला

संविधानाच्या मार्गावर

पाऊल हवे वळायला…

या ओळींमधून त्यांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा असून समाजातील प्रत्येकाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य व न्याय देणारे एक शक्तिशाली साधन आहे. समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव व असमानता दूर करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

त्यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेबांचे स्वप्न होते असा भारत निर्माण करणे,जिथे प्रत्येक माणूस समानतेने जगेल. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये विचारांचा जागर निर्माण झाला.

भाषणाच्या शेवटी त्यांनी काव्यात्मक शैलीत भावपूर्ण संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले —

सांभाळा जपून हा ठेवा, संविधानाचा अमूल्य वारसा

भीमरावांनी दिला आपुला, समतेचा सुंदर आरसा

विचारांचा वारसा जपूया, समतेचा मार्ग स्वीकारूया !

या ओळींनी कार्यक्रमाला भावनिक व प्रेरणादायी उंची मिळाली.

यानंतर इतर मान्यवरांनीही जयंतीनिमित्त थोडक्यात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी उत्कृष्टरीत्या केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Post navigation

Previous पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार – प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी…

Recent Posts

  • कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम
  • पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार – प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी…
  • राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना “महाराष्ट्र भूषण कार्यगौरव राष्ट्रीय ” पुरस्कार प्रदान…
  • सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय…
  • भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 1

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026
पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार – प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी… 2

पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार – प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी…

April 14, 2026
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना “महाराष्ट्र भूषण कार्यगौरव राष्ट्रीय ” पुरस्कार प्रदान… 3

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना “महाराष्ट्र भूषण कार्यगौरव राष्ट्रीय ” पुरस्कार प्रदान…

April 12, 2026
सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय… 4

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय…

April 12, 2026
भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन… 5

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन…

April 10, 2026
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार… 6

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…

April 10, 2026
महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध… 7

महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…

April 2, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम
  • कोन l पनवेल

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026
पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार – प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी…
  • पनवेल

पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार – प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी…

April 14, 2026
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना “महाराष्ट्र भूषण कार्यगौरव राष्ट्रीय ” पुरस्कार प्रदान…
  • खारपाडा l पेण

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना “महाराष्ट्र भूषण कार्यगौरव राष्ट्रीय ” पुरस्कार प्रदान…

April 12, 2026
सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय…
  • महाराष्ट्र

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय…

April 12, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact