Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • दहशतवादाचा तीव्र निषेध – पनवेलमध्ये विराट मशाल मोर्चा
  • पनवेल

दहशतवादाचा तीव्र निषेध – पनवेलमध्ये विराट मशाल मोर्चा

विजय चंद्रकांत गायकर April 28, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

पनवेल प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड व अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल शहराच्या वतीने एक विराट मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी बनलेला हा मोर्चा संपूर्ण परिसरात दहशतवादाविरोधात जागृतीचा संदेश ठरला.

काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने पनवेल परिसरातील खांदा कॉलनी ते नवीन पनवेल दरम्यान विराट मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मशाल मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, युवक, युवती, शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी “भारत माता की जय” घोषणांनी परिसर देशभक्तीने निनादला होता. तर पाकिस्तानचा झेंडा जाळत “दहशतवाद मुर्दाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत घोषणांमधून केवळ संताप नव्हे, तर दृढ निर्धाराचे प्रतिबिंब उमटले. हा मोर्चा निषेधाच्या पलीकडे जाऊन, केंद्र सरकारच्या दहशतवादविरोधी कठोर आणि निर्णायक धोरणांना जाहीर पाठिंबा दर्शवणारा ठरला. देशाच्या एकात्मतेला हादरा देणाऱ्या प्रयत्नांचा खात्मा करण्यासाठी सरकारच्या पाठीशी अखंडपणे उभे राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या निष्पाप पर्यटक आणि शहीद जवानांप्रती श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी असल्याचे भावनिक शब्दांत व्यक्त करण्यात आले.

या मोर्चात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितिन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, नवीन पनवेल शहर मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, जगदीश घरत, ज्योती देशमाने, भीमराव पोवार, किशोर चौतमोल, शिवाजी भगत, गोपिनाथ मुंडे, सय्यद अकबर, रुपेश नागवेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, उपाध्यक्षा शिवानी घरत, रोहित जगताप, युवामोर्चा खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, गौरव कांडपिले, प्रीतम म्हात्रे, राकेश भुजबळ, कोमल कोळी, देवांशु प्रभाळे, अक्षय सिंग, रोहित कोळी, शुभम कांबळे, श्रवण घोसाळकर, मोतीलाल कोळी, यश भोईर, राजू महापूरकर, वरुण डंगर, कुलबीर सिंग, आशा मुंडे, रामनाथ,पाटील, युवराज बेडसे, विश्वास काथारा, उदय काथारा, यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले विचार मांडताना म्हंटले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३७० कलम रद्द करून कश्मीरच्या विकासाला चालना दिली गेली. जगभरातले पर्यटक काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले. आणि अशातच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. निष्पाप पर्यटकांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. त्यामध्ये आपल्या पनवेलचे दिलीप देसले यांनाही गोळ्या झाडून मारण्यात आले. धर्म विचारून हिंदू धर्माच्या लोकांची हत्या करणाऱ्या या घटनेचा मी निषेध करतो. ते पुढे म्हणाले कि, आपल्याला या पाकिस्तानच्या बद्दल चीड असणारे जे जे प्रसंग आहेत ते मनात साठवून ठेवले पाहिजेत आणि त्या प्रसंगाची आठवण प्रत्येक क्षणाला आपल्याला झालीच पाहिजे. देश बांधवांची अशा पद्धतीने हत्या करणाऱ्या विश्वासाने गळा घोटणाऱ्या शक्तींना मी कुठे भर देत नाहीये ना याचा विचार आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला करावा लागणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

पहलगाम येथे झालेला हल्ला हा फक्त मानवतेवर झालेला हल्ला नसून तो हिंदू धर्मावर झालेला हल्ला आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मशाल मोर्च्याचा आयोजन करण्यात आले होते. ही मशाल सतत आपण पेटती ठेवली पाहिजे असे मत यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी व्यक्त केले. दरम्यान माजी नगरसेवक एडवोकेट प्रकाश बिनेदार यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना म्हणाले नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानी काल लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आम्ही त्यांच्यासोबत होतो . माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देसले कुटुंबीयांना कोणतीही मदत लागल्यास माझ्या घराचे दरवाजे दिसले कुटुंबीयांसाठी कायम उघडे असतील असे आश्वासित केल्याचे नमूद केले.

Post navigation

Previous महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव..! l माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार..!
Next लघुपट महोत्सवाचे आयोजन करून विजेत्यांना रोख रक्कम, पुरस्कार आणि जे लघुपट विजेते नाहीत त्यांना देखील सन्मानित करणं हे फक्त आर्यारवी एंटरटेनमेंटच करू शकते..! ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते जयराज नायर  

Related Stories

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact