⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
गायीची आणि म्हशींची कत्तल करून पाहूया विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल काय करतात ते.
जासई दि. १६ कांतीलाल पाटील : काल रात्री उशिरा, जासई येथील रहिवासी असलेले गोभक्त आणि हिंदुत्व समर्थक प्रेम सिंग यादव यांच्यावर जासई येथील एका मुस्लिम मालकाच्या महाराष्ट्र ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्राणघातक शस्त्राने हल्ला केला.या हल्ल्यात, नंबर प्लेट नसलेल्या २ दुचाकींवरून आलेल्या ४ जणांनी जासई येथे प्रेम यादवचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला,
प्रेम यादवने सर्व वार हातावर झेलून स्वतःला मृत्युपासून वाचवले, तसेच त्याच्या पोटावर आणि डोक्यावरही रॉडने हल्लेखोरानी वार केले.रात्री उशिरा, जासई गावातील हिंदुत्ववादी युवक आणि विश्व हिंदू बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उरण सरकारी रुग्णालयात नेले, प्रेमसिंग यादव बेशुद्ध पडलेले होते.
त्यानंतर त्यांना सीटी स्कॅन आणि सोनोग्राफीसाठी वाशीला नेण्यात आले. त्याचा जीव वाचला पण त्याच्या हातावर चाकूच्या जखमा आहेत. निघताना त्या जिहादींनी प्रेम यादवला सांगितले की ते गायी आणि म्हशींचीही कत्तल करतील. पाहूया विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल काय करतात ते. जर उरण पोलिसांनी या जिहादींना वेळीच योग्य भाषेत उत्तर दिले असते तर हे घडले नसते. प्रेम सिंग एक धाडसी माणूस निघाला आणि त्याने डोक्यावरचे वार हातांवर झेलले आणि स्वतःला वाचवले.
