Skip to content
April 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • उमेदवारीसाठी धुरंधर डावपेच…
  • तळा

उमेदवारीसाठी धुरंधर डावपेच…

विजय चंद्रकांत गायकर January 19, 2026

Oplus_131072

रायगड लोकधारा वृत्त : विजय गायकर

रायगड लोकधारा प्रतिनिधी । तळा :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले खेळ सुरू केले असून उमेदवाराच्या गुणवत्तेपेक्षा तो कोणत्या जातीचा आहे या पातळीवरील स्पर्धेने अधिक, जोर धरला आहे. आपल्या जातीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांचे डावपेच उघडपणे सुरू झाले आहेत. यामध्ये विविध पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले असून पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी, शक्तीप्रदर्शन आणि संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर असून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सध्या सुरू असलेल्या उम `दवारी लढाईत राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या पारंपारिक गटांचे समर्थन मिळवण्यासाठी आक्रमकपणे एकमेकांना टाकलेली चाल खूपच चर्चेत आहे. गटबाजीच्या आणि जातीच्या आधारावर उम `दवारांची निवड होत आहे, ज्यामुळे उमेदवाराच्या गुणवत्तेला हद्दपार केले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात उमेदवारी वरूनखलबत सुरू असून अजूनही कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही परंतु आपल्याच जातीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी याकरिता ताकवण्यासा काही इच्छुक 3/8 लवाजमा गोळा नेत्या हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. तर काहीजण शांत राहून घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जातीच्या राजकारणात पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत असून आपलाच उमेदवार कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी अंतर्गत राजकारण रंगात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र मागील निवडणुकांतील कामगिरी, वैयक्तिक संपर्क, आर्थिक क्षमता आणि स्थानिक प्रभाव या मुद्द्यांवर उमेदवारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीत जातीचे राजकारण उफाळून आल्यामुळे उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही त्याचबरोबर एखाद्या नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post navigation

Previous फोटोग्राफी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांची इमेजिंग फेअरला भेट…
Next वहाळ पंचायत समितीसाठी संतोष काटे यांना उमेदवारी द्या. उलवेच्या नागरिकांची, ग्रामस्थांची मागणी…

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact