रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : 14 एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव अखंड भारतामध्ये साजरी केली जाते. याच धरतीवर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची सत्ता ताकीद देण्यात आली होती याचाच भाग म्हणून ग्रामपंचायत विनेरे कार्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत होती परंतु ही जयंती साजरी करीत असताना तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास असे आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूजेला लावण्यात आलेल्या महापुरुषांची प्रतिमा जसे की छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महापुरुषांच्या प्रतिमा खरा मलक्या वर ठेवण्यात आले होत्या याबाबत संबंधित ग्राम विकास अधिकारी श्री राठोड यांना विचारणा केली असता या महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्या आपल्या कार्यालयातून खराब कापडांवर मांडलेले आहेत या घटनेमुळे आपल्या कार्यालयाकडून तसेच जयंती कार्यक्रमास सहभागी झालेल्या मंडळींकडून महापुरुषांची विटंबना होत आहे ही विटंबना त्वरित थांबवावी प्रतिमेच्या खाली स्वच्छ कापड अंतरावे जेणेकरून विटंब होणार नाही परंतु ग्रामस्थांनी सांगितलेल्या बाबी वरती लक्ष न देता सदर ग्रामविकास अधिकारी श्री राठोड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण गांधी व दिनकर देवघरकर यांनी ग्रामस्थां जवल हुज्जत घातली व ग्रामस्थांना उलट सुलट बोलून विषयाची टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आली ग्रामपंचायत इकडून या विषयाची विचारणा केली असता एक नृत्य झालेले आहे ते अत्यंत वाईट व दिंडीने कृती आहे हे सुधारून घ्यावे जेणेकरून महापुरुषांचे वेतन बना थांबवण्यात येईल आणि त्याचा भान लक्षात राखण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता एक ग्राम पंचायत अधिकारी म्हणून घेता येईल असे ग्रामस्थांनी त्यांना पटवून सांगितले परंतु ग्रामपंचायत अधिकाऱ्याची राठोड यांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अशा कार्यक्रमासाठी शासनाकडून कुठल्याही पद्धतीचा निधी दिलेला नाही तुम्हाला जे काय करायचे ते तुम्ही करा असे ग्रामपंचायत आधी घरी राठोड यांनी ग्रामस्थांना उलट उत्तरे दिली वरील घटनेने महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना व हवामान झाल्याने समाजातील ग्रामस्थांच्या भावना दुखावले गेले आहेत तरी संबंधित ग्रामसेवक व कर्मचारी योग्य ती कारवाई करण्याची मागणी विन्हेरे ग्रामस्थांनी केली आहे.

