Skip to content
March 30, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार…
  • मुंबई

Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार…

विजय चंद्रकांत गायकर March 30, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा : 

मुंबई प्रतिनिधी / सतिश पाटील : मुंबईमधील कोस्टल रोडवरती मुंबई महापालिकेने सुरु केलेला अनोख्या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी होत्या. रस्त्यावरून गाडी गेल्यानंतर वाजणाऱ्या ‘जय हो’ या गाण्याच्या धूनमुळे लोकांना होणारा त्रास आता कमी होणार आहे.

मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी सततच्या आवाजामुळे रहिवाशांच्या तक्रारी…

मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी आला होता. या प्रकल्पाचं बाकीच्या लोकांकडून कौतुक झालं असलं तरी तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता. पंरतु आता मुंबई येथील कोस्टल रोडवर तयार करण्यात आलेल्या या म्युझिकल रस्त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ लागल्याने महापालिकेला तो तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचं रहिवाशांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

‘मेलोडी रोड’मुळे वाढला आवाजाचा त्रास : नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरून वाहनं ठराविक वेगाने गेली की ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू येत होती. सुरुवातीला हा प्रयोग आकर्षक वाटला, पण हाच सततचा आवाज काही दिवसांतच डोकेदुखी ठरला. ब्रिच कँडी परिसरातील रहिवाशांनी विशेषतः सकाळी आणि रात्री होणाऱ्या आवाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. सततच्या ध्वनीमुळे घरात शांतता राहत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

रहिवाशांची तक्रार, महापालिकेची दखल : या भागातील सुमारे 650 हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, “खिडक्या उघडणंसुद्धा अवघड झालं आहे. सततचा आवाज त्रासदायक ठरत आहे.” या वाढत्या विरोधामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत हा ‘मेलोडी रोड’ सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

तक्रारींना प्राधान्य देत हा निर्णय : महापालिकेच्या प्राथमिक तपासणीत आवाजाची पातळी नियमांमध्ये असल्याचं दिसून आलं असलं, तरी नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. आता तज्ञांकडून सविस्तर ध्वनी अभ्यास केला जाणार आहे. आता विशेषतः रात्रीच्या वेळेतील परिणाम तपासले जातील. भविष्यात हा रस्ता फक्त विकेंड किंवा विशेष प्रसंगी सुरू ठेवण्याचा पर्यायही विचारात घेतला जात आहे.

परदेशात यश, मुंबईत आव्हान : ‘मेलोडी रोड’ ही संकल्पना जपान, हंगेरी आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये यशस्वी ठरली आहे. मात्र, दाट लोकवस्ती आणि सततची वाहतूक असलेल्या मुंबईत असा प्रयोग राबवताना वेगळ्या अडचणी समोर येत असल्याचं स्पष्ट झालं.

प्रकल्पाची माहिती : 11 फेब्रुवारी रोजी सुमारे 6 कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला होता.,आता रहिवाशांच्या विरोधानंतर हा प्रकल्प पुढे कशा स्वरूपात सुरू राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकूणच, ‘मेलोडी रोड’ हा आकर्षक प्रयोग असला तरी नागरिकांच्या6नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर त्यात बदल करणे किती गरजेचे आहे, हे या प्रकरणातून दिसून येत आहे. याचा अर्थ अभ्यासपूर्ण प्रकल्प राबवून 6 कोटी पाण्यात घालवले भुगतान जनतेच्या खिशातून केले जाणार.

Post navigation

Previous “पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा- ममता प्रितम म्हात्रे”

Related Stories

महाराष्ट्र महावितरण कंपनीचे वृक्ष संरक्षण कायद्याचे उल्लंघन ?
  • मुंबई

महाराष्ट्र महावितरण कंपनीचे वृक्ष संरक्षण कायद्याचे उल्लंघन ?

March 21, 2026
नवी मुंबई विमानतळाचे भूसंपादन ‘बेकायदेशीर’; हायकोर्टाचा सिडकोला मोठा झटका…
  • मुंबई

नवी मुंबई विमानतळाचे भूसंपादन ‘बेकायदेशीर’; हायकोर्टाचा सिडकोला मोठा झटका…

March 18, 2026
मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…
  • मुंबई

मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…

March 15, 2026

Recent Posts

  • Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार…
  • “पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा- ममता प्रितम म्हात्रे”
  • बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!
  • बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!
  • भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार… 1

Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार…

March 30, 2026
“पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा- ममता प्रितम म्हात्रे” 2

“पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा- ममता प्रितम म्हात्रे”

March 30, 2026
बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..! 3

बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!

March 23, 2026
बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..! 4

बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!

March 23, 2026
भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ? 5

भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?

March 23, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे 6

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
जागतिक जल दिन… 7

जागतिक जल दिन…

March 22, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार…
  • मुंबई

Mumbai Coastal Road: जय हो बंद ! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार…

March 30, 2026
“पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा- ममता प्रितम म्हात्रे”
  • पनवेल

“पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा- ममता प्रितम म्हात्रे”

March 30, 2026
बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!
  • नेपाळ

बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!

March 23, 2026
बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!
  • कविता

बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!

March 23, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact